बौध्द स्मशानभूमी येथे वृक्षारोपण संपन्न…!

बौध्द स्मशानभूमी येथे वृक्षारोपण संपन्न…!

सम्राट मित्रमंडळाचा उपक्रम..!!

अहमदपूर ( गोविंद काळे ) : सम्राट मित्र मंडळाचे अध्यक्ष सामाजिक कार्यकर्ते तथा यूवकनेते डाॅ.सिध्दार्थकुमार सूर्यवंशी यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने शहरातील बौध्द नगर येथील बौध्द स्मशानभूमी मध्ये वृक्षारोपण करून त्याच्या संगोपनाचा संकल्प करण्यात आला.

सम्राट मित्रमंडळाच्या वतीने हा उपक्रम आयोजीत करण्यात आला होता.वृक्षारोपना नंतर या झाडांना ट्री गार्ड लावून झाडांचे संवर्धन संकल्प करण्यात आला.

या वेळी प्रामुख्याने डाॅ.सिध्दार्थकुमार सूर्यवंशी, महेंद्र ससाणे,अण्णाराव सूर्यवंशी,दिलीप शिंदे,कार्यकारी सभापती प्रशांत जाभाडे,शरद सोनकांबळे,शरद कांबळे,पत्रकार विलास चापोलीकर,शेख अफरोजभाई,शिवाजीराव भालेराव,दिलीप भालेराव,आनंदभाऊ सोनकांबळे,पत्रकार अजय भालेराव,राहूल सूर्यवंशी,भालेराव भाऊ,रवी गायकवाड,धम्मानंद कांबळे,राणी गायकवाड,लामतूरे अजय,सूनील कोमले,माधव कोमले,बालाजी ढवळे,सय्यद तबरेजभाई,सय्यद नौशाद,शहारूख पठाण,प्रदीप कांबळे,चंद्रकांत कांबळे,हर्षवर्धन हावरगेकर,रवि गायकवाड,विनय लामतूरे,देवा गूळवे,संभाजी कांबळे,आदित्य गोरे,अविनाश कांबळे,संगमेश्वर स्वामी,विजय भालेराव,प्रकाश लांडगे,मनोज कांबळे,आदित्य गूळवे आदींची उपस्थिती होती.

About The Author

error: Content is protected !!