आंतराष्ट्रीय वरिष्ठ नागरिक दिवस उत्सहात साजरा

आंतराष्ट्रीय वरिष्ठ नागरिक दिवस उत्सहात साजरा

लातूर (प्रतिनिधी) : रोजी प्रभुराज प्रतिष्ठान च्या वतीने नाना नाणी उद्यान परिसरात जागतिक जेष्ठ नागरिक दिनाचे औचित्य साधुन पुष्पगुच्छ देऊन दिनाचे शुभेच्छा देन्यात आले यावेळी उपस्थितांना जेष्ठ नागरिकाच्या हितातील शासन योजना व कायदे विषयक माहिती देन्यात आली तसेच कांही अनुभव व माहिती अँड.अजय कलशेट्टी यांनी उपस्थितांना जीवनातील आलेले अनुभव उदाहरनासाहित पटवून दिले. तसेच हा सुंदर व स्तुत्य उपक्रम राबविलात आणि आम्हा जेष्ठ नागरिकांना एकत्रित आणून सन्मान करुण शुभेच्छा दीलात त्याबाबत अयोजकाचे जेष्ठ नागरिकांनी आभार मानले.यावेळी अँड.श्रीशैल्यभाऊ उडगे,समाज सेवक संतोष जमदाडे, पारस चापसी,डॉ. हेमंत कोळेकर,सुभाष माशाळकर,रमेश मुळे, संतोष वडवले, हेमंत वडणे,उमाकांत बट्ट्यावार,दीपक प्रयाग,विश्वनाथ धुळे,बिराजदारसर,श्रीराम कोळेकर, शिरीष माळी, लिंबाळप्पा दाणे, गजानन हुंडेकरी,अशोक पंचाक्षरी,हुशेन पठाण,मोतीराम कदम,पारस चापसी,शिवा धुळे,मन्मथप्पा पोपडे,सुधीर आडगावकर, आनंद जवळे,शिवा रोडे आदी मोठ्या संखेने ऊपस्थीत होते.

About The Author

error: Content is protected !!