राष्ट्रवादी महिला काँग्रेस उदगीर शहर तर्फे आग्निशमक दलातील अधिकारी,कर्मचारी यांना राखी बांधून रक्षाबंधन साजरा

राष्ट्रवादी महिला काँग्रेस उदगीर शहर तर्फे आग्निशमक दलातील अधिकारी,कर्मचारी यांना राखी बांधून रक्षाबंधन साजरा

उदगीर ( प्रतिनिधी ) : रा.काॅ.महिला आघिडीच्या वतीने उदगीर येथील अग्निशामक दलातील कर्मचार्‍यांना राखीबांधुन रक्षाबंधन सण साजरा केला.


या कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानी राष्ट्रवादी महिला काँग्रेस जिल्हा अध्यक्षा मिनाक्षी शिंगडे तर आयोजक राष्ट्रवादी महिला काँग्रेस शहर अध्यक्षा दिपाली औटे, राषट्रवादी काँग्रेस जिल्हा उपाध्यक्ष सत्यवती गायकवाड, सय्यद शेहणाज,भारती सुर्यवंशी, हुसनाबानु शेख ,राष्ट्रवादी काँग्रेस माजी तालुका अध्यक्षा सुनीता स्वामी, जयश्री पाचांगे, अणीता काकरे, मोनिका डोंगरे, स्वाती कांबळे आदी महिला पदाधिकारी उपस्थित होत्या.

About The Author

error: Content is protected !!