Main Story

Editor’s Picks

Trending Story

लोणीमोडच्या जि. प. प्रा. शाळेत स्काऊट गाईड गणवेश वाटप

उदगीर (एल .पी.उगीले) : उदगीर तालुक्यातील लोणीमोड च्या जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत स्काऊड गाईड गणवेशाचे उदगीर पंचायत समितीचे गटशिक्षणाधिकारी शफी...

हालकी गावात प्रजासत्ताक दिनानिमित्त छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची पूजा

शिरुर अनंतपाळ तालुक्यातील हालकी या गावा मध्ये प्रजासत्ताक दिना निमित्त शिव छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची पूजा केली दिलीप बामनकर गोविंदराव...

माधवराव पाटील महाविद्यालयात राष्ट्रीय मतदान दिन साजरा

मुरूम (एल.पी.उगीले) : श्री माधवराव पाटील महाविद्यालयाच्या राज्यशास्त्र पदवी-पदव्युत्तर विभाग व संशोधन केंद्र व माधवराव पाटील कॉलेज ऑफ फार्मसी च्या...

लोकशाहीच्या यशस्वीतेसाठी मतदारांची भूमिका महत्त्वाची – प्राचार्य डॉ. संजय अस्वले

मुरुम (सुधीर पंचगल्ले) : लोकशाही व्यवस्थेमध्ये लोकांनी निवडून दिलेल्या प्रतिनिधींची भूमिका महत्त्वाची असते आणि प्रतिनिधी निवडून देण्याची महत्त्वाची जबाबदारी मतदारांवर...

11 लाख 36 हजार रुपयांचा प्रतिबंधित गुटखा, सुगंधित तंबाखू, ऐवज जप्त

लातूर (एल.पी.उगीले) : लातूर जिल्ह्यात प्रतिबंधित गुटखा आणि सुगंधित तंबाखूचे प्रमाण वाढल्यामुळे पोलीस प्रशासनाला सतर्क राहण्याच्या आधी जिल्हा पोलीस अधीक्षकांनी...

लोकभाषांना जिवंत ठेवते ती अभिजात भाषा-डॉ. साहेब खंदारे

उद‌गीर (एल.पी.उगीले) : लोकभाषांना जिवंत ठेवते ती अभिजात भाषा होय. लोक जीवनाचे संदर्भ जेव्हा भाषेला प्राप्त होतात. तेव्हा भाषा जिवंत...

शास्त्री प्राथमिक विद्यालयात प्रजासत्ताक दिनानिमित्त ई-कचरा जनजागृती व संकलन अभियानास प्रारंभ

उदगीर (एल.पी.उगीले) : भारतीय शिक्षण प्रसारक संस्था,अंबाजोगाई द्वारा संचलित लालबहादुर शास्त्री प्राथमिक विद्यालयात महाराष्ट्र शासनाच्या पर्यावरण संरक्षण विभागांतर्गत प्रजासत्ताक दिनाचे...

मोटारसायकलस्वारांचा ‘फटाका’ बंद. लातूर पोलिसांनी वर्षभरात 34 लाखांच्या 684 सायलेन्सरवर फिरवला राेलर!

लातूर (एल.पी.उगीले) : लातूर शहरासह जिल्ह्यात फटाका सायलेन्सर वापरणाऱ्या वाहनधारकांवर लातूर पाेलिसांकडून कारवाईचा बडगा उगारण्यात येत असून,कर्णकर्कश आवाज करीत सुसाट...

शाळेतील मुलींना मिळाल्या नवीन सायकली, चावी हाती येताच मुलींच्या चेहऱ्यावर फुलले हास्य

मुरुम (एल.पी.उगीले) : शहरातील सामाजिक कार्यकर्ते तथा युवा सेना जिल्हा उपप्रमुख प्रल्हाद उर्फ भगत माळी यांच्या पुढाकाराने जिल्हा परिषद कन्या...

नेताजी सुभाषचंद्र बोस यांची जयंती उत्साहात साजरी

अतनूर (एल.पी.उगीले) : जळकोट तालुक्यातील जनक्रांती डोंगरी विकास बहुउद्देशीय सेवाभावी संस्था अतनूर, जिजामाता महिला मंडळ अतनूर, ग्राहकतीर्थ बिंदू माधव जोशी...

error: Content is protected !!