कृषक, गरीब, मजुर, दलित, दुःखी जनांच्या वेदना साहित्यातून व्यक्त करणारा उपन्यास सम्राट, मुन्शी प्रेमचंद डॉ. बालाजी कारामुंगीकर यांचे प्रतिपादन
अहमदपूर (गोविंद काळे) : 15 कादंबर्या आणि 300 कथा लिहून भारतातील शेतकरी, गरीब, मजुर दलित दुःखी, महिलां आदी जनांचे दुःख...
