ईगल फौंडेशनच्या वतीने पंढरपूर येथे वर्धापन दिनानिमित्त गुणगौरव सोहळ्याचे आयोजन

Written by

in

पुणे (प्रतिनिधी)

पंढरपूर येथे रविवार दि.१ नोव्हेंबर २०२६ रोजी ईगल फौंडेशनच्या वर्धापन दिनानिमित्त गुणगौरव सोहळ्याचे आयोजन करण्यात आल्याची माहिती ईगल फाउंडेशनचे अध्यक्ष विलासराव कोळेकर यांनी दिली. यानिमित्ताने हिंगोलीचे खा.रामराव वडकुते,शिक्षक आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे ,दै.आधुनिक केसरीचे संपादक डॉ. प्रभू गोरे व अखिल भारतीय मराठी परिषदेचे राष्ट्रीय अध्यक्ष शिवराज काटकर यांना विशेष मानपत्र प्रदान करण्यात येणार आहे. याबरोबरच शैक्षणिक, सामाजिक, प्रशासकीय, उद्योग, कृषी, पत्रकारिता आदी क्षेत्रांतील कर्तृत्व संपन्न व्यक्तींना फौंडेशनचे पुरस्कार जाहीर करण्यात आले आहेत.त्यामध्ये सर्वश्री वैद्य विशाल उत्तम मोहिते व वैद्या सौ.पल्लवी विशाल मोहिते, सौ. रूपालीताई शिवाजीराव शिंदे, प्रा.राजकुमार बिराजदार, अनंत ज्ञानसागर अकॅडमी,पेठ वडगांव, राजुल अनिल लाईन्सवाला, श्रीमती शैला बैसाणे,सौ.वैशाली विक्रम पाटील, श्री अरविंद महाकाळ ,श्री शशांक पंकजा सचिन कुडाळकर, श्री सुनील श्रीरंग ढमाळ, श्री सचिन बैरागी, श्री राजेंद्र साईनकर, श्रीमती सुरेखा जनार्दन चिंधे ,प्रा.अमीर मुमताज सलीम इनामदार ,श्री सतिश राजाराम लाड, श्री बंडू ईश्वर मोरे , डॉ. सुरैय्यापरवीन सैय्यद जिलानीपशा जाहागिरदार, श्री दादासाहेब बाबुराव पांढरे , प्रा.डॉ.अलका पांडूरंग पाटील, डॉ.मोशिना शहानवाज मुल्ला, प्रा.सौ. वर्षा वैभव पाटील, श्री आण्णासाहेब बापूसो पिंगळे, सौ.विमल प्रकाश एडगे,श्री राजेश विश्वनाथ भोसले, सौ.वैष्णवी विनोद बोरगावकर , श्री संतोष प्रभाकर वाळींबे, इकबाल उसमान जमादार, महेश रावसाहेब पाटील, श्री उत्तम शिर्के, श्री संजय पाटील , डॉ.भगवान मोहिते, श्री हेमंत पोटे, प्रा.कोंडिबा शिंदे, श्री गंगाधर किसनराव उबाळे, श्री भिमराव मारुती ताटे, श्री विकास ज्ञानेश्वर गायकवाड , श्री बजरंग बबन पवार, श्री बाळकृष्ण तानीराम अमृतकर, श्री सचिन रामलाल सदावर्ते, श्री रविंद्र वसंतराव शिंगाडे यांचा समावेश आहे.सदर गुणगौरव सोहळा उत्कृष्टपणे पार पाडण्यासाठी प्रमुख पदाधिकारी श्री सागर पाटील,श्री दिनेश कांबळे,श्री बाबासाहेब राशिनकर,श्री प्रकाश वंजोळे, श्री दिपक पोतदार,श्री संजय गायकवाड, श्री अशोक शिंदे,श्री संपत जाधव,प्रा.महेश मोटे,श्री प्रशांत लाड,श्री शिरीष कुलकर्णी आदी परिश्रम घेत आहेत.

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *