माजी विद्यार्थी स्नेह मेळावा उत्साहात संपन्न

माजी विद्यार्थी स्नेह मेळावा उत्साहात संपन्न

उदगीर (प्रतिनिधी) : लालबहादूर शास्त्री विद्यालय उदगीर येथे माजी विद्यार्थी मेळावा उत्साहात साजरा करण्यात आला.या याप्रसंगी अध्यक्ष म्हणून मधुकरराव वट्टमवार,अध्यक्ष स्थानिक समन्वय समिती हे लाभले. तसेच केंद्रीय सदस्य तथा कार्यवाह स्थानिक समन्वय समिती शंकरराव लासूने, प्रमुख अतिथी म्हणून विद्यालयाचे माजी विद्यार्थी व भारतीय शिक्षण प्रसारक संस्थेचे पूर्व कार्यवाह नितीन शेटे उपस्थित होते. विशेष उपस्थिती माजी विद्यार्थी असिस्टंट कमिशनर ऑफ सेल टॅक्स अहमदनगर येथे कार्यरत असणारे धीरजकुमार कांबळे तसेच माजी विद्यार्थी प्रशांत मांगुळकर,आशिष अंबरखाने, डॉ.दिलीप मदने,डॉक्टर अस्मिता भद्रे,डॉक्टर प्रशांत राजुरकर, मोहिनी कदम,अमोल निडवदे,प्राथमिक शालेय समिती अध्यक्ष व्यंकटराव गुरमे,उपमुख्याध्यापक अंबादास गायकवाड, प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक अंकुश मिरगुडे हे उपस्थित होते. घंटा वाजली राष्ट्रगीत, प्रार्थना,पद्यांनी जणू काही शाळाच भरली.लाल बहादूर शास्त्री व योगी अरविंद यांच्या प्रतिमापूजनाने व दीप प्रज्वलनाने मेळाव्याची सुरुवात झाली. माजी विद्यार्थी मेळाव्याला संबोधित करताना धीरजकुमार कांबळे म्हणाले मी शाळेच्या स्वामी विवेकानंद वसतीगृहात राहून शिकलेला विद्यार्थी असून,आपल्या शाळेतील स्पर्धा परीक्षेसाठीच्या होतकरू विद्यार्थ्यांना कोणतीही गरज,अडचण असेल तर सर्वतोपरी सहकार्य करेल. या शाळेमुळेच मी घडलो आहे.नितीन शेटे म्हणाले विद्यार्थी ते कार्यवाहपद एवढा मोठा सन्मान फक्त याच संस्थेत होऊ शकतो.विद्यार्थ्यांनी ठरवले तर विद्यालयासाठी कोणतेही मोठे कार्य उभे राहू शकते. त्यासाठी संघटन महत्त्वाचे आहे सर्व माजी विद्यार्थ्यांची यथोचित मनोगते झाली. अध्यक्षीय समारोपात मधुकरराव वट्टमवार म्हणाले विद्यार्थ्यांमुळे शाळा मोठी झाली आहे. त्यासाठी शिक्षकांचे योगदान खूप महत्त्वाचे ठरले आहे. संचालन नीता मोरे,प्रास्ताविक भास्कर डोंगरे,स्वागत व परिचय सविता कोरे,गीत विनायक इंगळे, आभार संदीप बोधनकर व शांतिमंत्र लालासाहेब गुळभिले यांनी म्हटले. याप्रसंगी सेवानिवृत्त मुख्याध्यापक लक्ष्मीकांत नेलवाडकर,माजी शिक्षक व्यंकटराव गुरमे,षणमुखानंद मठपती, मल्लिकार्जुन उप्परबावडे, रंजना देशपांडे,अंजलीबाई बनशेळकीकर, रमाकांत माजी विद्यार्थी स्नेह मेळावा उत्साहात संपन्न

लालबहादूर शास्त्री विद्यालय उदगीर येथे माजी विद्यार्थी मेळावा उत्साहात साजरा करण्यात आला.या याप्रसंगी अध्यक्ष म्हणून मधुकरराव वट्टमवार,अध्यक्ष स्थानिक समन्वय समिती हे लाभले. तसेच केंद्रीय सदस्य तथा कार्यवाह स्थानिक समन्वय समिती शंकरराव लासूने, प्रमुख अतिथी म्हणून विद्यालयाचे माजी विद्यार्थी व भारतीय शिक्षण प्रसारक संस्थेचे पूर्व कार्यवाह नितीन शेटे उपस्थित होते. विशेष उपस्थिती माजी विद्यार्थी असिस्टंट कमिशनर ऑफ सेल टॅक्स अहमदनगर येथे कार्यरत असणारे धीरजकुमार कांबळे तसेच माजी विद्यार्थी प्रशांत मांगुळकर,आशिष अंबरखाने, डॉ.दिलीप मदने,डॉक्टर अस्मिता भद्रे,डॉक्टर प्रशांत राजुरकर, मोहिनी कदम,अमोल निडवदे,अंकुश मिरगुडे हे उपस्थित होते. घंटा वाजली राष्ट्रगीत, प्रार्थना,पद्यांनी जणू काही शाळाच भरली.लाल बहादूर शास्त्री व योगी अरविंद यांच्या प्रतिमापूजनाने व दीप प्रज्वलनाने मेळाव्याची सुरुवात झाली. माजी विद्यार्थी मेळाव्याला संबोधित करताना धीरजकुमार कांबळे म्हणाले मी शाळेच्या स्वामी विवेकानंद वसतीगृहात राहून शिकलेला विद्यार्थी असून आपल्या शाळेतील स्पर्धा परीक्षेसाठीच्या होतकरू विद्यार्थ्यांना कोणतीही गरज अडचण असेल तर सर्वतोपरी सहकार्य करेल. या शाळेमुळेच मी घडलो आहे नितीन शेटे म्हणाले विद्यार्थी ते कार्यवाहपद एवढा मोठा सन्मान फक्त याच संस्थेत होऊ शकतो विद्यार्थ्यांनी ठरवले तर विद्यालयासाठी कोणतेही मोठे कार्य उभे राहू शकते त्यासाठी संघटन महत्त्वाचे आहे सर्व माजी विद्यार्थ्यांची यथोचित मनोगते झाली अध्यक्षीय समारोपात मधुकरराव वट्टमवार म्हणाले विद्यार्थ्यांमुळे शाळा मोठी झाली आहे त्यासाठी शिक्षकांचे योगदान खूप महत्त्वाचे ठरले आहे संचालन नीता मोरे प्रास्ताविक भास्कर डोंगरे स्वागत व परिचय सविता कोरे गीत विनायक इंगळे आभार संदीप बोधनकर व शांतिमंत्र लालासाहेब गुळभिले यांनी म्हटले.याप्रसंगी सेवानिवृत्त मुख्याध्यापक लक्ष्मीकांत नेलवाडकर,माजी शिक्षक व्यंकटराव गुरमे,षणमुखानंद मठपती, मल्लिकार्जुन उप्परबावडे,रंजना देशपांडे,अंजलीबाई बनशेळकीकर,चंद्रकांत शिंदे, गोपाळराव जोशी हे उपस्थित होते. हा मेळावा यशस्वी करण्यासाठी माजी विद्यार्थी संघटन प्रमुख नीता मोरे कार्यक्रम प्रमुख संदीप बोधनकर, सहप्रमुख पंकज देशमुख, गुरुदत्त महामुनी, विश्वजीत श्रीखंडे,संदीप पाटील,विनायक इंगळे, शोभा नेत्रगावकर,सविता कोरे, सुरेखा शिंदे, गंगाधर यलमटे यांनी मेहनत घेतली.

About The Author