शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, शिवसेनेसाठी येणारा काळ स्वर्ण काळ असेल – जिल्हाप्रमुख बालाजी रेड्डी
अहमदपुर (गोविंद काळे) शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशानुसार शिवसेना नेते मराठवाडा संपर्क नेते श्रीमान चंद्रकांतजी खैरे, मराठवाडा समन्वयक विश्वनाथ नेरुरकर यांच्या सुचनेनुसार शिवसेना जिल्हाप्रमुख बालाजी रेड्डी यांच्या नेतृत्वाखाली, विधानसभा संघटक तथा पंचायत समिती सदस्य विलास पवार, तालुका प्रमुख विलास पवार हंगरगेकर, तालुका संघटक संतोष रोडगे, नगरसेवक संदीप चौधरी, उपतालुका प्रमुख अनिकेत फुलारी, लहू बारवाड, तिरुपती पाटील, तालुका सहसचिव पद्माकर पेंढारकर, कार्यालय प्रमुख सुभाष गुंडीले यांच्या उपस्थितीत अहमदपुर तालुका शिवसेनेची आढावा बैठक उत्साहात संपन्न झाली.
यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख बालाजी रेड्डी म्हणाले की, येणारा काळ शिवसेनेसाठी स्वर्ण काळ असणार आहे, त्यासाठी प्रत्येक शिवसैनिकाने शिवसेना पक्ष वाढीसाठी सतत प्रयत्न करत राहणं गरजेचं आहे आपल्या हातून समाजातील सर्व घटकांना न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्न करा, सर्व सामान्य माणसाला हिच जनता सर्वोच्च पदावर बसवते त्यांचा माण सन्मान करण हे प्राथमिक कार्य आहे, तालुक्यातील गाव तेथे शाखा घर तेथे शिवसैनिक निर्माण करून शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांचे हात बळकट करण्यासाठी मेहनत घ्या येणारा काळ शिवसेनेसाठी स्वर्ण काळ असेल, प्रत्येक गाव खेड्यात सदस्य नोंदणी करण्यासाठी कामाला लागा असे आवाहन शिवसैनिकांना केले, यावेळी तालुका संघटक प्रा. संतोष रोडगे, उपतालुका प्रमुख अनिकेत फुलारी युवा सेनेचे सरचिटणीस अजय सुरनर यांनी मार्गदर्शन केले.
यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख बालाजी रेड्डी, विधानसभा संघटक तथा पंचायत समिती सदस्य विलास पवार, तालुका प्रमुख विलास पवार हंगरगेकर, तालुका संघटक प्रा. संतोष रोडगे, नगरसेवक संदीप चौधरी, उपतालुका प्रमुख अनिकेत फुलारी, लहू बारवाड, तिरुपती पाटील, तालुका सहसचिव पद्माकर पेंढारकर, शहर प्रमुख शिवा कासले, उपशहर प्रमुख शिवकुमार बेद्रे, कार्यालय प्रमुख सुभाष गुंडीले, विभाग प्रमुख तथा कृषी उत्पन्न बाजार समिती सदस्य माऊली देवकत्ते, गणेश माणे, दत्ता हेंगणे, मारोती बिराडे, गजानन येन्ने, सर्कल प्रमुख सुरेश अंकुलगे, लक्ष्मण कदम, बाळासाहेब पडीले, सुदर्शन हालसे, युवा सेना शहर प्रमुख लहू वाळके, तालुका सरचिटणीस अजय सुरनर शाखा प्रमुख धनराज घोरपडे, दत्ता कदम, कमलाकर वणामे, गिरीधर भंडे, शरद सुर्यवंशी, प्रविण कच्छवे, हानमंत पोतवळे , राहूल जगताप, गोविंद सलगर, शरद पोतले, विजय ढाकणे, भगवान कदम, पांडुरंग सुरनर, विजयकुमार फुलमंटे, सुधाकर बालवाड, व्यंकट सुरकुटे, प्रकाश शेळके, श्याम गायकवाड, दत्ता सोळंके, व्यंकट पाटील, सोमनाथ आढाव, रणजित मुंडे, अंगद उमाटे, हर्षद बोबडे, परमेश्वर डुरे, रवी चामवाड, सुनील शिरमवाड , नागेश गोडबोले, शिवाजी शेळके, लक्ष्मण बोईनवाड, गणेश राठोड, सचिन कांडणगिरे, रामेश्वर जंगवाड, ज्ञानेश्वर सुर्यवंशी, विश्वनाथ पवार, नामदेव चामे, शरद मुंडे, कालिदास धुळगुंडे, नरसन पडिले, नामदेव कोणे, बाळासाहेब डुरे, प्रमोद मुंडे, गजानन थोरमोटे, नरशींग जाधव, संजय तुडमे यांच्यासह शिवसैनिकांची उपस्थिती होती. कार्यक्रमाचे सूत्रसंचलन गणेश माने यांनी केले तर आभार कार्यालय प्रमुख सुभाष गुंडीले यांनी मानले.