मराठवाड्यातील तहसीलदारांच्या बदल्या उदगीर, शिरुर अनंतपाळ, चाकूर, निलंगा, रेणापूर तहसीलदारांचा समावेश

0
मुंबई (प्रतिनिधी) : आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मराठवाड्यातील तहसीलदार संवर्गातील २७ अधिका-यांच्या बदल्या आज करण्यात आल्या असून, लातूर जिल्ह्यातील उदगीरचे तहसीलदार रामेश्वर गोरे आणि शिरुर अनंतपाळचे तहसीलदार काशिनाथ पाटील यांचा समावेश आहे. गोरे यांची बदली नांदेड जिल्ह्यातील कंधार येथे, तर काशिनाथ पाटील यांची बदली धाराशिव जिल्ह्यातील लोहारा येथे झाली. यासोबतच चाकूर येथील तहसीलदार रेणुकादास देवणीकर आणि निलंगा येथील तहसीलदार श्रीमती उषाकिरण शृंगारे, रेणापूर येथील तहसीलदार श्रीमती धम्मप्रिया गायकवाड यांचीही बदली झाली आहे. यासोबतच छ. संभाजीनगरच्या तहसीलदार (सामान्य प्रशासन) तेजस्वीनी जाधव यांची बदली बीड येथे, वैशाली डोंगरजाळ (अकृषिक) यांची बदली देऊळगाव राजा येथे, सोनाली जोंधळे यांची मंठा, सोयगावचे तहसीलदार मोहनलाल हरणे यांची शिरुर कासार येथे, वैभव महिंद्रकर यांची धर्माबाद तहसील, परतूरच्या तहसीलदार श्रीमती प्रतिभा गोरे-करंजकर यांची परभणी येथे (महसूल), मंठ्याच्या तहसीलदार रुपा चित्रक यांची छ. संभाजीनगर येथे सामान्य प्रशासन विभागात तहसीलदार पदावर झाली. मानवतच्या तहसीलदार पल्लवी टेमकर यांची बदली हिमायतनगर येथे, नांदेड (संगायो) येथील तहसीलदार ज्योती चव्हाण यांची धाराशिव येथे (संगायो), कंधारचे तहसीलदार राम बोरगावकर यांची बदली उदगीर येथे, अर्धापूरच्या तहसीलदार उज्ज्वला पांगरकर यांची बदली हिंगोली (महसूल) येथे, उमरीचे तहसीलदार हरीष गाडे यांची बदली औंढा-नागनाथ येथे, हिमायतनगरचे तहसीलदार धोंडिबा गायकवाड यांची बदली वाशी, धर्माबादचे तहसीलदार एस. एन. हंदेश्वर यांची पाथरी, नायगावच्या तहसीलदार मंजुषा भगत यांची रेणापूर येथे, शिरुर कासार येथील तहसीलदार विपीन पाटील यांची नांदेड (महसूल), उदगीरचे तहसीलदार रामेश्वर गोरे यांची कंधार येथे, शिरुर अनंतपाळचे तहसीलदार काशिनाथ पाटील यांची लोहारा येथे, धाराशिवचे तहसीलदार शिवानंद बिडवे यांची छ. संभाजीनगर येथे (संगायो), लोहा-याचे तहसीलदार प्रसाद कुलकर्णी यांची निलंगा तहसील येथे, वाशीचे तहसीलदार नरसिंग जाधव यांची चाकूर येथे, कळंबच्या तहसीलदार मनिषा मेने यांची सोयगाव येथे, परभणीचे तहसीलदार (महसूल) सुरेश घोळवे यांची भोकर येथे, अश्विनी डमरे बदनापूर येथे, बीडचे तहसीलदार (महसूल-१) जी. आर. पेद्देवाड यांची शिरुर अनंतपाळ येथे, हिंगोलीचे तहसीलदार (महसूल) प्रशांत थोरात यांची उमरी, सुजित नरहरे यांची मंद्रुप (जि. सोलापूर) येथे बदली झाली आहे.

मुंबई (प्रतिनिधी) : आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मराठवाड्यातील तहसीलदार संवर्गातील २७ अधिका-यांच्या बदल्या आज करण्यात आल्या असून, लातूर जिल्ह्यातील उदगीरचे तहसीलदार रामेश्वर गोरे आणि शिरुर अनंतपाळचे तहसीलदार काशिनाथ पाटील यांचा समावेश आहे. गोरे यांची बदली नांदेड जिल्ह्यातील कंधार येथे, तर काशिनाथ पाटील यांची बदली धाराशिव जिल्ह्यातील लोहारा येथे झाली. यासोबतच चाकूर येथील तहसीलदार रेणुकादास देवणीकर आणि निलंगा येथील तहसीलदार श्रीमती उषाकिरण शृंगारे, रेणापूर येथील तहसीलदार श्रीमती धम्मप्रिया गायकवाड यांचीही बदली झाली आहे.

यासोबतच छ. संभाजीनगरच्या तहसीलदार (सामान्य प्रशासन) तेजस्वीनी जाधव यांची बदली बीड येथे, वैशाली डोंगरजाळ (अकृषिक) यांची बदली देऊळगाव राजा येथे, सोनाली जोंधळे यांची मंठा, सोयगावचे तहसीलदार मोहनलाल हरणे यांची शिरुर कासार येथे, वैभव महिंद्रकर यांची धर्माबाद तहसील, परतूरच्या तहसीलदार श्रीमती प्रतिभा गोरे-करंजकर यांची परभणी येथे (महसूल), मंठ्याच्या तहसीलदार रुपा चित्रक यांची छ. संभाजीनगर येथे सामान्य प्रशासन विभागात तहसीलदार पदावर झाली.

मानवतच्या तहसीलदार पल्लवी टेमकर यांची बदली हिमायतनगर येथे, नांदेड (संगायो) येथील तहसीलदार ज्योती चव्हाण यांची धाराशिव येथे (संगायो), कंधारचे तहसीलदार राम बोरगावकर यांची बदली उदगीर येथे, अर्धापूरच्या तहसीलदार उज्ज्वला पांगरकर यांची बदली हिंगोली (महसूल) येथे, उमरीचे तहसीलदार हरीष गाडे यांची बदली औंढा-नागनाथ येथे, हिमायतनगरचे तहसीलदार धोंडिबा गायकवाड यांची बदली वाशी, धर्माबादचे तहसीलदार एस. एन. हंदेश्वर यांची पाथरी, नायगावच्या तहसीलदार मंजुषा भगत यांची रेणापूर येथे, शिरुर कासार येथील तहसीलदार विपीन पाटील यांची नांदेड (महसूल), उदगीरचे तहसीलदार रामेश्वर गोरे यांची कंधार येथे, शिरुर अनंतपाळचे तहसीलदार काशिनाथ पाटील यांची लोहारा येथे, धाराशिवचे तहसीलदार शिवानंद बिडवे यांची छ. संभाजीनगर येथे (संगायो), लोहा-याचे तहसीलदार प्रसाद कुलकर्णी यांची निलंगा तहसील येथे, वाशीचे तहसीलदार नरसिंग जाधव यांची चाकूर येथे, कळंबच्या तहसीलदार मनिषा मेने यांची सोयगाव येथे, परभणीचे तहसीलदार (महसूल) सुरेश घोळवे यांची भोकर येथे, अश्विनी डमरे बदनापूर येथे, बीडचे तहसीलदार (महसूल-१) जी. आर. पेद्देवाड यांची शिरुर अनंतपाळ येथे, हिंगोलीचे तहसीलदार (महसूल) प्रशांत थोरात यांची उमरी, सुजित नरहरे यांची मंद्रुप (जि. सोलापूर) येथे बदली झाली आहे.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!