काँग्रेसच्या अनु.जाती विभाग कोषाध्यक्ष पदी सोनकाबळे तर संघटक पदी होळकर

0
काँग्रेसच्या अनु.जाती विभाग कोषाध्यक्ष पदी सोनकाबळे तर संघटक पदी होळकर

काँग्रेसच्या अनु.जाती विभाग कोषाध्यक्ष पदी सोनकाबळे तर संघटक पदी होळकर

उदगीर (एल.पी.उगीले) : भारतीय राष्ट्रीय काँग्रेस अनु. जाती विभाग उदगीर तालुका कोषाध्यक्षपदी विठ्ठल हरिबा सोनकाबळे तर तालुका संघटकपदी एस बी होळकर यांची नियुक्ती करण्यात आली. तसे पत्र तालुका अध्यक्ष प्रा डॉ शिवाजीराव देवनाळे यांनी दिले आहे. कृषी उत्पन्न बाजार समिती येथे सभापती शिवाजीराव हुडे, तालुका अध्यक्ष कल्याण पाटील, प्रदेश सरचिटणीस उषाताई कांबळे यांच्या हस्ते नियुक्ती पत्र देण्यात आले.यावेळी अड. वर्षाताई बनसोडे, संतोष बिरादार, ज्ञानोबा गोडभरले, संतोष वळसणे, बबन धनबा आदी यावेळी उपस्थित होते.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!