महाराष्ट्र उदयगिरी महाविद्यालयात छत्रपती शिवाजी महाराज जयंती साजरी
महाराष्ट्र उदयगिरी महाविद्यालयात छत्रपती शिवाजी महाराज जयंती साजरी
उदगीर- (प्रतिनिधी) येथील महाराष्ट्र उदगिरी महाविद्यालयात छत्रपती शिवाजी महाराज यांची 394 वी जयंती साजरी करण्यात आली. यावेळी महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीच्या उपाध्यक्ष डॉ.रेखा रेड्डी यांच्या हस्ते प्रतिमा पूजन करण्यात आले. यावेळी उपाध्यक्ष अॅड.प्रकाश तोंडारे , सदस्य सुभाष धनुरे, बसवराज पाटील मलकापूरकर, प्रा.मनोहरराव पटवारी, प्रशांत पेन्सलवार आणि दिलीप शेळके, प्रभारी प्राचार्य डॉ.आर.के.मस्के, स्टाफ सेक्रेटरी ग्रंथपाल डॉ.एल.बी.पेन्सलवार, क्रीडा संचालक प्रा. एस.बी.मुंढे, स्टाफ सेक्रेटरी प्रा.नागनाथ खांडेकर, दिनविशेष समितीचे प्रा. प्रवीण जाहुरे तसेच सर्व शिक्षक तथा शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.
