देवणी तालुक्यासह ग्रामीण भागात अवकाळी पावसामुळे अनेक शेतकऱ्याचे नुकसान
भोपनी ग्रामपंचायत कार्यालयाच्या वतीने दिले तहसिलदार यांना निवेदन
देवणी (लक्ष्मण रणदिवे) : देवणी परिसरात व ग्रामीण भागात काल झालेल्या पावसामुळे भयानक अवकाळी पावसामुळे पाऊस मुळे गुरुवारी देवणी परिसरात अनेक शेतकऱ्याचे नुकसान झाले आहे म्हणून भोपणी ग्रामपंचायतच्या वतीने शेतकऱ्यांचे शासनाने नुकसान भरपाई देण्यात यावे यासाठी पुढाकार घेऊन तहसीलदार याना निवेदन देण्यात आले, नुकसान झालेल्या शेतकऱ्याचे पंचनामा करण्यात यावे सरपंच लक्ष्मण डोपेवाड, चंद्रकला पाटील, ग्रामसेवक यांच्यासह शेतकऱ्यांसह निवेदन देण्यात आले या नियोजन शेतकऱ्यांच्या स्वाक्षरी आहेत खालील प्रमाणे शेतकरी बालाजी दोडके, राजाराम डोपेवाड, अविनाश दोडके, गोपीनाथ बिरादार, बालाजी बिरादार, शेषराव बिरादार, नर्सिंग दोडके, महादेव बिरादार यासह तिवेस जन शेतकऱ्याचे भयानक नुकसान झालेले पिकांचे नुकसान झाले शेतकराचे आर्थिक नुकसान झाले तरी प्रशासन दुर्लक्ष करीत आहेत सर्व निवडणूक काममध्ये असेल मुळे शेतकराकडे कोणी लक्ष देत नाहीत शेतकऱ्याची मागणी आहे त्वरित पंचनामे लवकरात लवकर करण्यात यावे.
