माहेश्वरी सभेतर्फे महेश नवमी निमित्त रक्तदान शिबिर व आरोग्य तपासणी संपन्न
उदगीर (एल.पी.उगीले) : उदगीर तालुका माहेश्वरी सभेतर्फे आरोग्य तपासणी ,रक्तदान , नेत्र तपासनी शिबिरासह विविध उपक्रम घेऊन माहेश्वरी समाजाची उत्पत्ती दिन महेश नवमी साजरी करण्यात आली. उदगीर तालुका माहेश्वरी सभा तर्फे माहेश्वरी समाजाचे उत्पत्ती दिन महेश नवमी मोठया उत्साहात साजरी करण्यात आली, या महेश नवमी निमित्त उदगीर तालुका माहेश्वरी सभेतर्फे समाजाच्या परिवारातील प्रत्येकाची आरोग्य तपासणी, रक्त तपासणी, डोळे तपासणीसह रक्तदान शिबिर घेण्यात आले. या रक्तदान शिबिरात 54 रक्तदात्यानी उत्स्फूर्तपणे रक्तदान केले, आरोग्य तपासणीसाठी उदयगिरि लायन्स धर्मादाय नेत्र रुग्णालयाचे अध्यक्ष डॉ. रामप्रसाद लखोटिया, डॉ प्रवीण मुंदडा, नेत्र चिकित्सेसाठी उदायगिरी नेत्र रुग्णालयाचे ईश्वरप्रसाद बाहेती,गणेश मुंडे,राहुल अलमकेरे, तेजस सर्वोदय, प्रशांत पाटील, श्रीकांत सावंत, सुमित आपटे,रक्तदान शिबिरासाठी अंबरखाने रक्त पेढी चे डॉ विश्वनाथ चिकमुर्गे, सचिन कोनाळे,अविनाश बिरादार, सपना कांबळे, श्रद्धा असुरे , विनायक टकटवळे मामा यानी विशेष परिश्रम घेऊन शिबिर संपन्न के. सायंकाळी 6 वाजता श्री लक्ष्मीनारायण मंदिर येथे भगवान महेशची आरती करुन महाप्रसाद देण्यास आला, समाजातील 90% पेक्षा जास्त गुण घेणाऱ्या विद्यार्थ्याचां सत्कार करण्यात आला, महेश नवमी साजरी करण्यासाठी उदगीर तालुका माहेश्वरी सभेचे अध्यक्ष श्रीनिवास सोनी, सचिव राजगोपाल मणियार, सत्यनारायण सोमाणी, डॉ. प्रवीण मुंदडा,शिरीष नावंदर, विष्णूदास लोया,राजेश सारडा, श्रीराम सारडा, आनंद बजाज,मार्गदर्शक डॉ. रामप्रसाद लखोटिया, ईश्वर प्रसाद बाहेती, अशोक बाहेती, रामविलास नावंदर, कमल किशोर बाहेती, अनील मालू,मारवाडी युवा मंचचे पवन मुंदडा,कैलाश मालू, लक्ष्मिकांत सोमाणी, अमर सारडा,उमेश कालाणी, प्रणव बागडी,रुपेश राठी, रौनक अगरवाल, निखिल बाहेती,हरीश इनानी, श्रीकांत सोमाणी,योगेश लोया, शुभम लोया, कृष्णा काबरा ,रामानुज मोदानी, देविदास बजाज,राजेश पारिख, रुपेश गिल्डा, पन्नालाल बजाज यानी विशेष परिश्रम घेऊन महेश नवमी मोठ्या उत्साहात साजरी केली.
