खासदार डॉ. शिवाजीराव काळगे यांनी अहमदपूर येथील कार्यकर्ते, मतदार, हितचिंतकांचे मानले आभार

0
खासदार डॉ. शिवाजीराव काळगे यांनी अहमदपूर येथील कार्यकर्ते, मतदार, हितचिंतकांचे मानले आभार

खासदार डॉ. शिवाजीराव काळगे यांनी अहमदपूर येथील कार्यकर्ते, मतदार, हितचिंतकांचे मानले आभार

अहमदपूर (गोविंद काळे) : शहरासह तालुक्यातील मतदार, कार्यकर्ते, हितचिंतक यांनी अतिशय मेहनत घेऊन महाविकास आघाडीचे उमेदवार डॉ. शिवाजीराव काळगे यांना विजयी केल्याबद्दल भारतीय काँग्रेस पक्ष, राष्ट्रवादी शरद पवार गट व उबाठा शिवसेना गटातील सर्व पाठीराखे यांचे आभार मानण्यासाठी दौरा करून नवनिर्वाचित खासदार यांनी सर्वांचे मनापासून आभार मानले

येथील शासकीय विश्रामगृह येथे काँग्रेस, राष्ट्रवादी शरद पवार काँग्रेस, सर्व कार्यकर्ते, हितचिंतक यावेळी उपस्थित होते. मात्र शिवसेनेचे कोणी प्रमुख किंवा कार्यकर्ते दिसले नाहीत. यावेळी नवनिर्वाचित खासदार शिवाजीराव काळगे यांचे आगमन होताच फटाके फोडून, बँड वाजवत त्यांचे स्वागत करण्यात आले. याप्रसंगी माजी मंत्री विनायकराव पाटील, विक्रांत गोजमगुंडे, विजय देशमुख, सय्यद इमरान, डॉ. ह भ प पांडुरंग महाराज कदम आदींसह कार्यकर्ते पदाधिकारी उपस्थित होते.

येथील शासकीय विश्रामगृह येथे ड.आर डी शेळके शिराजोद्दीन , जहागीरदार काँग्रेस कार्याध्यक्ष, रेड्डी, विकास महाजन शहराध्यक्ष काँग्रेस , राजीव पाटील, सोमेश्वर कदम, सय्यद साजिद, सुधीर गोरटे, रामभाऊ बेल्लाळे अध्यक्ष राशप, भाग्यश्री क्षीरसागर , माधवराव पाटील, शहाजी पाटील , राहुल शिवपुजे, चेअरमन शिवकुमार

कदम शिवानंद भोसले, विलास पाटील काळेगावकर, शिवराज चोथवे खंडेराव शेवाळे, बाबुराव कन्हाळे, इसाक अकोले, राम नरवटे, अमोल भारततरडे, केदार काळवदे, सद्दाम पठाण , बालाजी देवकते, जराण पठाण, समीर पठाण, मुन्ना पठाण, प्रकाश ससाणे , श्रीकांत बनसोडे आदींसह कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित राहून सर्वांनी नवनिर्वाचित खासदार शिवाजीराव काळगे यांचा सन्मान केला.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!