शिवसेना शिवनेरी कार्यालय अहमदपूर( राजूर) येथे शिवसेना(उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचा वर्धापन दिन साजरा
शिवसेना शिवनेरी कार्यालय अहमदपूर( राजूर) येथे शिवसेना(उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचा वर्धापन दिन साजरा
अहमदपूर (गोविंद काळे) : शिवसेना वर्धापनदिन निमित्त अहमदपूर शिवसेनेच्या वतीने हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रतिमेचे पूजन करून वर्धापनदिन साजरा करण्यात आला यावेळी शिवसेना तालुका सहसचिव पद्माकर पेंढारकर, शिवसेना उप तालुकाप्रमुख गणेश माने शिवसेना उप तालुका प्रमुख गणेश माने शिवसेना तालुका उप शहरप्रमुख शिवकुमार बेद्रे, महाराष्ट्र रिक्षा चालक सैनेचे शहराध्यक्ष ज्ञानेश्वर मस्के ,बालाजी पाचंगे माणिक गुट्टे ,अजय केंद्रे, सुशांत कलमे रेड्डी, राजू श्रीरामे सोपान हाके, झूटिंग कसबे, वसीम शेख, शरद पेंडलवाड, ज्ञानेश्वर मेकले, आदी शिवसैनिक उपस्थित होते.
