सम्राट चंद्रगुप्त मौर्य इंटरनॅशनल स्कूलमध्ये जागतिक योग दिवस उत्साहात साजरा

0
सम्राट चंद्रगुप्त मौर्य इंटरनॅशनल स्कूलमध्ये जागतिक योग दिवस उत्साहात साजरा

सम्राट चंद्रगुप्त मौर्य इंटरनॅशनल स्कूलमध्ये जागतिक योग दिवस उत्साहात साजरा

अहमदपूर (गोविंद काळे) : तालुक्यातील रुद्धा येथील सम्राट चंद्रगुप्त मौर्य इंटरनॅश्नल स्कूल, रुद्धा ता.अहमदपूर येथे दि. 21 जून 2024 रोजी जागतिक योग दिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला याप्रसंगी संचालक श्री.कुलदीप गणेश हाके व संचालिका सौ. शिवालिका कुलदीप हाके उपस्थित होते प्रसंगी बोलताना विद्यार्थ्यांनी दैनंदिन जीवनात योगाला महत्व द्यावे आणि नित्य योगासने करावे या मुळे विदर्थ्यांचा शाररिक मानसिक व अध्यात्मिक विकास होईल असे मत संचालक कुलदीप हाके यांनी मांडले. शाळेच्या संचालिका शिवालिका कुलदीप हाके यांनी योगाद्वारे महिला सशक्तीकरण कसे होईल या बद्दल मोलाचे मार्गदर्शन केले. या दिनाचे औचित्य साधून विद्याथ्यानी गणेश कोइलवाड सर यांच्या मार्गदर्शनाखाली योगासने व प्राणायाम केले. या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शाळेचे मुख्याध्यापक आर.हरिदास सर यांचे मोलाचे योगदान लाभले तसेच शाळेतील इतर शिक्षक वृंद व शिक्षेकेतर कर्मचारी यांनी या कार्यक्रमासाठी मोलाचे योगदान दिले.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!