बालवर्ग मित्र, मैत्रिणी व गुरुजनांच्या उपस्थीतीत जमला 20 वर्षानंतर स्नेह मिलन मेळावा
बालवर्ग मित्र, मैत्रिणी व गुरुजनांच्या उपस्थीतीत जमला 20 वर्षानंतर स्नेह मिलन मेळावा
शिरुर अनंतपाळ (प्रतिनिधी) : शहरातील 1 ली ते 12 वी पर्यतच्या जि.प.केंद्रिय.शाळा,शिरुर अनंतपाळ,जि.प.प्रा.शाळा,भोजराजनगर, समतानगर,श्री.अनंतपाळ नुतन विद्यालय, श्री. मन्मथस्वामी विद्यालया, शिरुर अनंतपाळ बँंच 2004 ग्रुपचा स्नेह मिलन मेळावा बालवर्ग मित्र,मैत्रिणी यांनी गुरुजनांचा सत्कार करुन गुरुप्रती कृत्तद्यता व्यक्त करत स्नेह मिलन मेळावा साई मंगल कार्यालय, शिरुर अनंतपाळ येथे उत्साहात साजरा करण्यात आला..
यावेळी अनेक मित्र,मैत्रिणी यांनी विस ते पंचेवीस वर्षापुर्वीच्या विद्यार्थी दशेतील आठवणींना उजाळा दिला व शिक्षकांनी त्यांच्या सेवेतील अनेक प्रसंग व आठवणी त्यांच्या मनोगतातुन जिवनात यशस्वी होण्यासाठी सखोल मौलीक मार्गदर्शन केले…
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी. ज्येष्ठ शिक्षणतद्य. प्रभाकरराव कुलकर्णी गुरुजी होते तर प्रमुख पाहुणे. प्राचार्य. शिवाजीराव मादलापुरे, प्रमोद हुडगे, डि.एन.लखनगावे,प्रा.कुमार बंडे, प्रा.अनिल कारेगावकर, प्रा.राजकुमार चाकोते.बी.बी.शिंदाळकर,प्रा. हर्षवर्धन सुर्यवंशी, प्रा. संजय चिद्रेवार,प्रा.हनमंत पटणे,प्रा.पडीले गोविंद,प्रा.अनील गुंजरगे,प्रा.भालचंद्र कुकाले,शिंदे ऊत्तम,फावडे बाबासाहेब,प्रा.विटुबोने दयानंद,हिंगमीरे मारोती,महापुरे मँंडम,प्रा.मुंडे देविदास, प्रा.महालिंग चाकोते आदी शिक्षक ऊपस्थीत होते..
कार्यक्रमाचे प्रास्ताविक. सुधीर लखनगावे, सुत्रसंचालन. अँंड. गणेश सलगरे व विकास शिंदाळकर यांनी तर आभार प्रदर्शन.अँंड. सचिन तांबोळकर यांनी केले..
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सुधीर लखनगावे, अँंड.गणेश सलगरे, नागनाथ उंबरगे, ओमप्रकाश बेंबळगे, विकास शिंदाळकर, अँंड. सचिन तांबोळकर, सौ. शैलेजा पुजारी- कोळ्ळे, सौ.पौर्णिमा व्यंजने-गोपे, सौ.सारिका दुरुगकर-सातपुते,सौ.भाग्यश्री पौळकर, सतिश मुंडे,नरेश शिंदाळकर,मारोती मलशेट्टे,नितीन आवाळे,संकेत बनकर,डाँं.रवी हिंगमिरे,इंजि.प्रशांत येरोळे,इंजि.सचिन देवंगरे,नामदेव गाडीलोहार, अजीत गुगळे,रामलिंग चाकोते,मंगेश लांडगे, तानाजी लामतुरे,शिवानंद बरबटले यांच्यासह वर्गमित्र, मैत्रिणींनी परीश्रम घेतले.
