परांडे कोचिंग क्लासेसचा शालेय स्पर्धापरीक्षेत अहमदपूर शहरात उज्वल निकाल

0
परांडे कोचिंग क्लासेसचा शालेय स्पर्धापरीक्षेत अहमदपूर शहरात उज्वल निकाल

परांडे कोचिंग क्लासेसचा शालेय स्पर्धापरीक्षेत अहमदपूर शहरात उज्वल निकाल

अहमदपूर (गोविंद काळे) : शहरातील परांडे कोचिंग क्लासेसमधील विध्यार्थ्यांनी वर्ष 2024 मध्ये घेण्यात आलेल्या सर्व शालेय स्पर्धापरीक्षेत उज्वल यश संपादन केले आहे या निमित्ताने क्लासेसच्या वतीने विध्यार्थ्यांना गुणगौरव आणी बक्षीस वितरण करण्यात आले आजच्या बक्षीस वितरण सोहळ्यासाठी अध्यक्ष म्हणून पु. अहिल्यादेवी माध्यमिक व उच्यमाध्यमिक विद्यालय सांगवी चे प्रा. मुळे सर हे होते तर प्रमुख पाहुणे म्हणून महात्मा गांधी महाविद्यालय अहमदपूरचे प्रा. .शिंदे सर हे होते. प्राविण्य् मिळविलेल्या सर्व विध्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते 3 गोल्ड, 7 शिल्वर, 4 ब्रॉंझ आणी गुणपत्रक असे बक्षीस वितरित करण्यात आले. यावेळी कार्यकर्माचे अध्यक्ष म्हणून मूळे सरांनी विध्यार्थ्यांना मार्गदर्शन केले तर क्लासेसच्या वतीने परांडे सरांनी विध्यार्थ्यांचे कैुतुक केले या कार्यकर्माचे सुत्र संचलन सुनील शिंदे सर यांनी केले तर कार्यक्रमांसाठी आलेल्या सर्व पालकांचे आभार सौ. परांडे मॅडम यांनी मानले.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!