आरमान इन्स्टिट्यूट कॉलेजचा निकाल 87.60 टक्के

0
आरमान इन्स्टिट्यूट कॉलेजचा निकाल 87.60 टक्के

आरमान इन्स्टिट्यूट कॉलेजचा निकाल 87.60 टक्के

शिरूर अनंतपाळ (प्रतिनिधी) : लोकसेवा बहुउद्देशीय सेवाभावी संस्था लातूर द्वारा संचालित आरमान इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी कॉलेज शिरूर अनंतपाळ या डी.फार्मसी महाविद्यालयाचा प्रथम वर्षाचा निकाल 87.60 टक्के लागला असून पहिल्याच वर्षी या डी.फार्मसी महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी चांगले यश संपादन केले आहे.महाविध्यालयातून शेख मुस्कान ख्वाजामिया याने 61.50 टक्के गुण घेऊन प्रथम आली.तसेच मिर्झा निहार बेग 60.90 टक्के गुण घेऊन द्वितीय तर सय्यद तहरीनाज मुजीब अहमद 60.80 टक्के गुण घेऊन तृतीय आली.
सर्व गुणवंत विद्यार्थ्यांचे संस्थेचे संस्थापक अध्यक्ष गफार गती शेख, प्राचार्य गिरी जगदिश, प्रा.शेख ईशाद, प्रा.तांबोळी वाशिम,काशीस शेख,नविद शेख,यांचे कौतुक केले आहे.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!