आत्माराम विठ्ठलराव पाचंगे यांचे निधन

0
आत्माराम विठ्ठलराव पाचंगे यांचे निधन

आत्माराम विठ्ठलराव पाचंगे यांचे निधन

अहमदपूर (प्रतिनिधि) : येथील आत्माराम विठ्ठलराव पाचंगे (85 वर्ष ) यांचे मंगळवार (ता. दोन) रोजी निधन झाले आहे. आत्माराम पाचंगे यांच्यावर बुधवारी (ता. तीन ) रोजी सकाळी दहा वाजता शहरातील मोंढा रोडवरील सार्वजनिक स्मशानभूमी मध्ये अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले, सुना, नातवंडे असा परिवार आहे. आत्माराम पाचंगे हे कमला नेहरू विद्यालयातील पर्यवेक्षक उमाकांत पाचंगे यांचे वडील होत.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!