बालाघाट तंत्रनिकेतन चे घवघवीत यश

0
बालाघाट तंत्रनिकेतन चे घवघवीत यश

बालाघाट तंत्रनिकेतन चे घवघवीत यश

अहमदपूर (गोविंद काळे) : महाराष्ट्र राज्य तंत्र शिक्षण मंडळाच्या वतीने घेण्यात आलेल्या परीक्षेमध्ये बालाघाट तंत्रनिकेतन महाविद्यालयाने घवघवीत यश संपादन केले आहे. कॉम्पुटर इंजीनियरिंग तृतीय वर्षामध्ये ऊपरवाड तिरुपती 88.71% चोले भाग्यश्री 88.59% कारनाळे संकेत 87.18% कम्प्युटर दुतीय वर्षांमध्ये शिंदे सुमित 83.20% ऊपरवाड पुनम 80.00%, तांबोळकर श्रीगुरु 79.47% गुण घेऊन उत्तीर्ण तर प्रथम वर्षामध्ये ऊपरवाड प्रगती84.12%, फुलसे श्रद्धा 83.41, कांबळे रोहिणी 82.47% सिव्हिल तृतीय वर्षामध्ये राठोड कांचन 82.22%, सूर्यवंशी शिवानी 82.00% सिव्हिल प्रथम वर्षामध्ये वाघमारे वैभव 74.33%, वैद्य कृष्णा 73.22%, सोलपुरे शिवराम 67.00% इलेक्ट्रिकल तृतीय वर्षांमध्ये ठुले शैलेश77.63% चव्हाण वैष्णवी75.00%, मुळे कृष्णकांत74.00%, गुण घेऊन उत्तीर्ण तर द्वितीय वर्षामध्ये शेख निषाद 74.00%, भिसे संकेत 72.80%, पुंड अथर्व 70.00%, प्रथम वर्षामध्ये सय्यद महबूब 79.06, फड बळीराम 78.35%, सूर्यवंशी राहुल 72.94% गुण घेऊन उत्तीर्ण झाले आहेत. मेकॅनिकल विभागामध्ये देवकते अनिकेत 71.67%, भालेराव प्रेम 71.33%, गव्हाणे प्रकाश 71.22% गुण घेऊन उत्तीर्ण. वरील सर्व घवघवीत यश संपादन केलेल्या विद्यार्थ्यांचे संस्था अध्यक्ष तथा भाजपा प्रदेश प्रवक्ते गणेश हाके, संस्था सचिव रेखाताई हाके, संस्थेचे कोषाध्यक्ष अमरदीप हाके, प्राचार्य, प्राध्यापक व इतर कर्मचारी यांनी उत्तीर्ण विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!