खासदार डॉ.शिवाजी काळगे यांचा सत्कार
खासदार डॉ.शिवाजी काळगे यांचा सत्कार
लातूर (प्रतिनिधी) : नवनिर्वाचित खासदार डॉ.शिवाजी काळगे यांचा सत्कार राष्ट्रसंत सद्गुरू डॉक्टर शिवलिंग शिवाचार्य महाराज सत्संग समितिच्या अध्यक्ष सौ.लताताई व्यंकटराव मुद्दे इंजि.व्यंकटराव गंगाधर मुद्दे यांच्या वतीने लातूरचे नवनिर्वाचित खासदार डॉ.शिवाजी काळगे यांचा सपत्नीक सत्कार करण्यात आला.
यावेळी डॉ.राजेश दरडे, डॉ.वर्षा दरडे, डॉ.संजय गांधी, डॉ.गिरीश कोरे, डॉ.सतीश बिराजदार, अंजली बिराजदार, डॉ.श्र्वेता मुद्दे, डॉ.अभिषेक मुद्दे,इंजि.पसाद मुद्दे, लातूर शहराचे राष्ट्रवादी कॉग्रेस पक्षाचे शरद पवार गटाचे जिल्हाध्यक्ष संजय शेटे, सुंदर पाटील कव्हेकर, लक्ष्मीकांत मंठाळे,बाबु आप्पा सोलापूरचे, चंद्रशेखर कुत्ते, ॲड.सुरज विभुते, ॲड.निखिल काळगे, संगमेश्वर पानगावे, ॲड.नारायण नागरगोजे,शिवा गुजर, बालाजी कामजळगे, संदिप सुर्यवंशी, आदींची उपस्थिती होती.
