कु. ईशा दीपक चिद्दरवार हिचा सत्कार संपन्न

0
कु. ईशा दीपक चिद्दरवार हिचा सत्कार संपन्न

कु. ईशा दीपक चिद्दरवार हिचा सत्कार संपन्न

उदगीर (एल.पी.उगीले) : येथील महाराष्ट्र उदयगिरी महाविद्यालयाची माजी विद्यार्थिनी कु.ईशा दीपक चिद्दरवार हिने सीए (सनदी लेखापाल) परीक्षेत यश मिळवल्याबद्दल महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.आर.के.मस्के, उपप्राचार्य प्रा.एस.जी.पाटील, वाणिज्य विभाग प्रमुख प्रा.बी.एस.होकरणे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला आणि पुढील कार्यासाठी शुभेच्छा देण्यात आल्या. यावेळी ईशाची वडील प्रा.डॉ.दीपक चिद्दरवार तसेच सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी यांची उपस्थिती होती. त्याबद्दल महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष मल्लिकार्जुन मानकरी, उपाध्यक्ष डॉ.रेखा रेड्डी, सचिव रामचंद्र तिरुके, सहसचिव अ‍ॅड.एस.टी.पाटील चिघळीकर आणि डॉ.रामप्रसाद लखोटिया, कोषाध्यक्ष भालचंद्र चाकूरकर तसेच सर्व संस्था सदस्य तसेच सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन केले आहे.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!