डॉ. अण्णाभाऊ साठे यांच्या 104 व्या जयंती उत्सव समिति अध्यक्षपदी डी. एस. वाघमारे, कार्याध्यक्ष रामनाथ पलमटे तर सचिवपदी विकास बोरगावकर यांची निवड
डॉ. अण्णाभाऊ साठे यांच्या 104 व्या जयंती उत्सव समिति अध्यक्षपदी डी. एस. वाघमारे, कार्याध्यक्ष रामनाथ पलमटे तर सचिवपदी विकास बोरगावकर यांची निवड
अहमदपूर ( गोविंद काळे) : लसाकम व समाज बांधव यांच्या संयुक्त विद्यमाने साजरी करण्यात येणार्या डॉ. अण्णाभाऊ साठे यांच्या 104 व्या जयंती उत्सव समिति अध्यक्षपदी डी. एस. वाघमारे, कार्यध्यक्षपदी रामनाथ पलमटे तर सचिवपदी विकास बोरगावकर यांची निवड करण्यात आली आहे.
याबाबत सविस्तर वृत्त असे की, नुकतीच लसाकम आणि समस्त समाज बांधव यांची संयुक्त बैठक पार पड़ली यामधे डॉ. अण्णाभाऊ साठे यांची 104 वी जयंती उत्सव समिति स्थापन करण्यात आली आणि नियोजन संदर्भाने चर्चा करण्यात आली.
सदरील बैठकीस उपस्थित अॅड. टी. एन. कांबळे, अॅड. आर. एस. वाघमारे, दलित मित्र उत्तम माने, नामदेव विराळे, डॉ. बालाजी वाघमारे, नरसिंग कांबळे, श्रावण वाघमारे, भानुदास कंचकटले, मनोहर सूर्यवंशी, रामनाथ पलमटे, मधुकर इबिद्रे, डि.एस.वाघमारे, अंकुश पोतवळे, युवराज मोरे, विकास बोरगांवकर, डि. एम.कांबळे, अशोक कोटंबे , अर्जुन कासराळे, सुभाष गुंडिले, आशीष तोगरे, जगदीश वाघमारे, नवनाथ वाघमारे, अभिजित कोटंबे, डॉ. गंगाधर साखरे, सुनिल डावरे, शाम सुर्यवंशी, मुकुंद वाघमारे, आदिंची उपस्थिती होती.
यावेळी जयंती महोत्सव समितीची निवड करण्यात आली त्यात अध्यक्षपदी डि. एस. वाघमारे, कार्यध्यक्षपदी रामनाथ पलमटे, उपाध्यक्षपदी चंद्रकांत जंगापल्ले, मुकुंद वाघमारे तर सचिवपदी विकास श्रीरंग बोरगावकर, कोषाध्यक्षपदी गणेश वाघमारे, सहकोषाध्यक्षपदी नवनाथ वाघमारे, मधुकर इबिद्रे हसचिव अशोक कोटंबे, डि. एम.कांबळे, भानुदास कंचकटले
स्वागताध्यक्ष नामदेव विराळे , संयोजक आशिष तोगरे, सल्लागार अॅड. टी. एन. कांबळे, ऍड. आर. एस. वाघमारे, उत्तमराव माने, बाबूराव जंगापल्ले, दत्ता वरवटे, भारत घेरे, प्रा. प्रभाकर घेरे, प्रा.दिलीप भालेराव, डॉ. बालाजी कारामुंगीकर, प्रा.संभाजी दुर्गे, मछिन्द्र वाघमारे
तर संघटकपदी सतीश नामपल्ले, सुभाष गुंडिले, जगदीश वाघमारे, अंकुश पोतवळे, युवराज मोरे, सुनिल डावरे, शाम सूर्यवंशी, मनोहर सुर्यवंशी, नरसिंग कांबळे, श्रावण वाघमारे, डॉ. बालाजी वाघमारे, अर्जुन कासराळे, जयसिंग वाघमारे, अनिल कांबळे , प्रसिद्धि प्रमुख उदय गुंडिले (आदर्श महाराष्ट्र न्यूज) आदींची निवड करण्यात आली आली आहे. सदरील निवडीद्दल लसाकम आणि समस्त समाजाच्या वतिने अभिनंदन करण्यात येत आहे.
