ग्रेट स्पोर्ट्स अकॅडमी च्या मुलांची सोनेरी कामगिरी
ग्रेट स्पोर्ट्स अकॅडमी च्या मुलांची सोनेरी कामगिरी
पुणे : राष्ट्रीय तायकॉनदो स्पर्धेत पुणे येथे 13 व 14 जुलै रोजी आठवी वी राष्ट्रीय तायकॉनदो स्पर्धा पार पडल्या या स्पर्धेत वेगवेगळ्या विभागातून मुले त्या स्पर्धे साठी उपस्थित होती या स्पर्धेत मुलं व मुली मिळून एकूण 470 मुलांनी सहभाग घेतला होता. या स्पर्धा पुणे खराडी येथील राजाराम भिखू पठारे स्टेडिअम या ठिकाणी पार पडल्या या स्पर्धेत ग्रेट स्पर्ट्स अकॅडमी च्या विध्यार्थी सहभाग नोदवाला आणि घाव घावीत यश संपादन केले सहभागी झालेले विद्यार्थी पुढील प्रमाणे गोल्ड मिडल ईश्वर ओव्हाळ, गायत्री अर्जुने सिल्वर मिडल ओंकार गादगे, साद शेख, राज सेन सार्थक गायकवाड, रोशनी हजारे, समृद्धी कांबळे
ब्रॉन्झ मिडल सार्थक होले, कार्तिक सितापराव सुकशांत हंगरगे, क्षितिज कुंभार प्रतिक बनकर, विनायक दुर्गे, यश शिंदे, प्रतिक हंगरगे, साईराज राजपूत
, व्यंकटेश फरगडे, फ्लॉरेन्स पडियार या मुलांनी केडगाव चौफुला यवत व दौंड तालुक्याचे नाव लौकिक केले. सर्व मुलांना मार्गदर्शन त्यांचे प्रशिक्षक गणेश घुगे सर समाधान दाणे सर आकाश कसबे सर यश बारवकर सर यांनी केले तसेच या मुलांचे अभिनंदन किशोर तुपे सर , प्रियांका दाणे ( पुणे पोलीस ), रुपाली टेंगले ( पुणे पोलीस )यांनी केले व पुढील वाटचालीस मुलांना शुभेच्या दिल्या.
