शिवसेना पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त ग्रामीण रुग्णालय अहमदपूर येथे रुग्णांना फळे वाटप

0

अहमदपूर (गोविंद काळे) : महाराष्ट्राचे लोकनेते माजी मुख्यमंत्री शिवसेना पक्षप्रमुख उद्धवजी बाळासाहेब ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त शिवसेना लातूर जिल्हा प्रमुख बालाजी रेड्डी यांच्या मार्गदर्शनाखाली अहमदपूर येथील ग्रामीण रुग्णालयात रुग्णांना फळे, बिस्कीट चे वाटप करण्यात आले.
यावेळी ग्रामीण रुग्णालयाचे मेडिकल सर्जन डॉ बाळासाहेब नागरगोजे ,शिवसेना उपतालुका प्रमुख गणेश माने,शहर प्रमुख शिवानंद कासले,कार्यालय प्रमुख सुभाष गुंडिले,उपशहर प्रमुख शिवकुमार बेद्रे,तालुका सहसचिव पद्माकर पेंढारकर,युवा सेनेचे तालुका चिटणीस अजय सुरनर,नागेश मुंडे,आंबेगाव चे शाखाप्रमुख कैलास सूर्यवंशी,गजानन राठोड ,रावसाहेब गुंडीले सह शिवसैनिक उपस्थित होते.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!