प्रा. अनिल पाटील यांना सत्यसाई विद्यापीठाची पी. एचडी.

0
प्रा. अनिल पाटील यांना सत्यसाई विद्यापीठाची पी. एचडी.

प्रा. अनिल पाटील यांना सत्यसाई विद्यापीठाची पी. एचडी.

शाहूवाडी (प्रतिनिधी) : श्री. बाळासाहेब माने शिक्षण प्रसारक मंडळ संचालित अशोकराव माने इन्स्टिट्यूट ऑफ फार्मास्युटिकल सायन्सेस अँड रिसर्च, सावे विभागातील ग्रंथपाल अनिल आप्पासाहेब पाटील यांना सत्यसाई विद्यापीठ, सिहोर (भोपाळ)ची ग्रंथालय आणि माहितीशास्त्रमधील पी. एचडी. पदवी प्राप्त झाली. त्यांनी 'स्टेटस् ऑफ डिजिटायझेशन अकॅडेमिक लायब्ररीज इन महाराष्ट्रा विथ स्पेशल रेफरन्स टू कोल्हापूर डिस्ट्रिक्ट' या विषयावर प्रबंध सादर केला.
 डॉ. अनिल पाटील यांना श्री. बाळासाहेब माने शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष विजयसिंह माने, जि. प.  सदस्या मनीषा माने, प्रा. डॉ. अभिजीत कुलकर्णी, डॉ. केमदारने, वडील आप्पासाहेब पाटील, आई कमल पाटील यांचे मार्गदर्शन व प्रोत्साहन लाभले.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!