साहित्य रत्न, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या 104वी जयंतीनिमित्त रक्तदान
साहित्य रत्न, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या 104वी जयंतीनिमित्त रक्तदान
लातूर : लोकशाहीर, साहित्य सम्राट, समाजसुधारक, कामगाराचे नेते, शिवशाहीर, अखंड महाराष्ट्रचे जनक, स्वातंत्र्य चळवळ आणि संयुक्त महाराष्ट्रातील चळवळीतील अग्रगण्य व्यक्तिमत्व विचारवंत साहित्यिक, कवी, प्रबोधनकार व शिवरायांचा पोवाडा साता समुद्रा पार रशियात जाऊन गाणार पहिले शिवशाहीर साहित्य सम्राट लोकशाहीर डॉ. अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त कोटी कोटी शुभेच्छा राजे प्रतिष्ठान. मिथुन राजे गायकवाड व महेश राजे गायकवाड पूर्ण राजे प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य लातूर टीम तसेच राजे ग्रुप पूर्ण टीम, राजे शिवाजीनगर बार्शी रोड लातूर चे सर्व नागरिक यांच्यातर्फे रक्तदान शिबिर व अन्न वाटपाचा कार्यक्रम राबविण्यात आला.
