उदगीर एलआयसीतील गोविंद कालेकर यांचा निरोप समारंभ
उदगीर एलआयसीतील गोविंद कालेकर यांचा निरोप समारंभ
उदगीर (प्रतिनिधी) : शहरातील भारतीय जिवन बिमा निगम येथील कार्यालयातील उच्य श्रेणी सहाय्यक गोविंद कालेकर हे प्रदिर्घ दि.31 रोजी सेवानिवृत्ती झाल्याबद्दल शाखा अधिकारी संजय देशमुख, वरिष्ठ अधिकारी छाया चावरे शिवराम कांबळे यांनी त्यांचा सत्पनिक सत्कार करण्यात आले.यावेळी विमा प्रतिनिधी विकास अधिकारी ऑफिसचे कर्मचारी पाहुण्यांनी आपले मनोगत व्यक्त केले. या कार्यक्रमासाठी लिलाफी चे अध्यक्ष दिनकर घुगे, सुरेंद्र अंकगिरे, शिवराज कावळे, भागवत घोळवे, विठ्ठलराव पाटील, चीफ लाईफ ॲडव्हायझर रफोयीदिद्दीन मुंजेवार जाकिर बागवान वाडकर दत्ता,सूरेश बिरादार डॉ.महेश कालेकर,परवेज देशमुख,सरोजा पंदरगे, विकास अधिकारी पि.बी.नाईक, सूनिल कोळी सोमसूंदर नाडर, प्रशांत मूंढे व कर्मचारी नातेवाईक उपस्थित होते.
