शिवाजी महाविद्यालयात क्रांतिसिंह नाना पाटील यांची जयंती साजरी

0
शिवाजी महाविद्यालयात क्रांतिसिंह नाना पाटील यांची जयंती साजरी

शिवाजी महाविद्यालयात क्रांतिसिंह नाना पाटील यांची जयंती साजरी

उदगीर : शिवाजी महाविद्यालयात क्रांतिसिंह नाना पाटील यांची जयंती साजरी करण्यात आली.
याप्रसंगी महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉ. ए. एम. नवले यांनी प्रतिमा पूजन केले. यावेळी उपप्राचार्य डॉ. आर. एम. मांजरे, ग्रंथपाल डॉ. विष्णू पवार, डॉ.ए एच तिरपुडे, डॉ.एडतकर आर.बी, पठाण एस एम,अधिक्षक गुरुनाळे व्ही डी,लाडके, आर एम इत्यादींनी अभिवादन केले. हा कार्यक्रम जयंती समितीच्या वतीने आयोजित करण्यात आला होता. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व प्रास्ताविक जयंती समिती सदस्य डॉ. डी.बी. मुळे यांनी केले व आभार प्रदर्शन डॉ.ए.एस.टेकाळे यांनी मानले. कार्यक्रमाला विद्यार्थी, प्राध्यापक, कार्यालयीन कर्मचारी, शिक्षकेत्तर कर्मचारी यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!