उदगीर विधानसभा मतदारसंघातून स्वप्निल जाधव (आण्णा) निवडणूक लढविणार?

0

“नवीन चेहराना उदगीरची जनता संधी देणार का “
उदगीर( प्रतिनिधी) एक दोन महिन्यावर येवून ठेवलेल्या विधानसभा निवडणुका जसजस जवळ येत आहे तसतस उदगीर मतदारसंघात राजकीय वातावरण तापु लागले आहे. या ठिकाणी सध्या महायुतीकडुन कॅबिनेट मंत्री संजय बनसोडे व महाविकास आघाडीकडुन माजी आमदार सुधाकर भालेराव हे निवडणूक लढविणार असल्याचे दिसून येतआहे. त्याच बरोबर उदगीर मतदारसंघातून युवा नेते स्वप्निल (अण्णा) जाधव हे अपक्ष निवडणूक लढविणार आहेत.
जाधव हे उदगीर तालुक्यातील मुळचे वाढवणा येथील रहिवासी आहेत. ते पुणे येथे उद्योजक असुन त्यांनी पुणे परिसरात त्यांचे धार्मिक , सामाजिक, शैक्षणिक, क्षेत्रात त्यांचे
मोठे काम असुन. त्याचे सर्व पक्षाच्या नेते मंडळी सोबत चांगले संबंध आहेत.
परंतु त्यांनी उदगीर मतदारसंघातून निवडून लढण्याची तयारी चालू केली. मागील एक महिन्यापासून उदगीर मतदारसंघात जनसंपर्क वाढविला आहे. लोकशाहीर आण्णाभाऊ साठे यांच्या जयंती निमित्त त्यांनी वाढवणा ते उदगीर अशी युवकांची मोटार सायकल रॅली काढून लोकशाहीर आण्णाभाऊ साठे यांना अभिवादन केले. त्याच बरोबर उदगीर व जळकोट मतदारसंघातील अनेक गावात जाऊन लोकशाहीर आण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेला व पुतळ्याला पुष्पहार घालून अभिवादन केले. तालुक्यातील अनेक गावात कामगार महिलांना साडी वाटप केले आहे
अशा अनेक कार्यक्रमातून त्यांनी उदगीर मतदारसंघात जनसंपर्क वाढविला आहे. यामुळे ते युवक व नवीन चेहरा असल्यामुळे त्यांना फायदा होणार हे निश्चित आहे.”नवीन चेहराना उदगीरची जनता संधी देणार का “
उदगीर( प्रतिनिधी) एक दोन महिन्यावर येवून ठेवलेल्या विधानसभा निवडणुका जसजस जवळ येत आहे तसतस उदगीर मतदारसंघात राजकीय वातावरण तापु लागले आहे. या ठिकाणी सध्या महायुतीकडुन कॅबिनेट मंत्री संजय बनसोडे व महाविकास आघाडीकडुन माजी आमदार सुधाकर भालेराव हे निवडणूक लढविणार असल्याचे दिसून येतआहे. त्याच बरोबर उदगीर मतदारसंघातून युवा नेते स्वप्निल (अण्णा) जाधव हे अपक्ष निवडणूक लढविणार आहेत.
जाधव हे उदगीर तालुक्यातील मुळचे वाढवणा येथील रहिवासी आहेत. ते पुणे येथे उद्योजक असुन त्यांनी पुणे परिसरात त्यांचे धार्मिक , सामाजिक, शैक्षणिक, क्षेत्रात त्यांचे
मोठे काम असुन. त्याचे सर्व पक्षाच्या नेते मंडळी सोबत चांगले संबंध आहेत.
परंतु त्यांनी उदगीर मतदारसंघातून निवडून लढण्याची तयारी चालू केली. मागील एक महिन्यापासून उदगीर मतदारसंघात जनसंपर्क वाढविला आहे. लोकशाहीर आण्णाभाऊ साठे यांच्या जयंती निमित्त त्यांनी वाढवणा ते उदगीर अशी युवकांची मोटार सायकल रॅली काढून लोकशाहीर आण्णाभाऊ साठे यांना अभिवादन केले. त्याच बरोबर उदगीर व जळकोट मतदारसंघातील अनेक गावात जाऊन लोकशाहीर आण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेला व पुतळ्याला पुष्पहार घालून अभिवादन केले. तालुक्यातील अनेक गावात कामगार महिलांना साडी वाटप केले आहे
अशा अनेक कार्यक्रमातून त्यांनी उदगीर मतदारसंघात जनसंपर्क वाढविला आहे. यामुळे ते युवक व नवीन चेहरा असल्यामुळे त्यांना फायदा होणार हे निश्चित आहे.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!