स्वामी विवेकानंद नगर भागात पोलिस गस्त वाढवा,मागणी

0
स्वामी विवेकानंद नगर भागात पोलिस गस्त वाढवा,मागणी

स्वामी विवेकानंद नगर भागात पोलिस गस्त वाढवा,मागणी

उदगीर (एल.पी.उगीले) : उदगीर ग्रामीण पोलिस स्टेशन अंतर्गत असलेल्या नाईक चौक परिसरातील स्वामी विवेकानंद नगर भागात भुरट्या चोऱ्या तसेच रात्री बे रात्री अनओळखी व्यक्ती दबा धरुन बसणे, यामुळे दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे. त्यामुळे या परिसरात पोलिस गस्त वाढवुन नागरीकाना दिलासा द्यावा, अशी विनंती मनसे तर्फे पोलिस निरिक्षकांना निवेदन देवुन गस्त वाढवण्याची मागणी केली. यावेळी शहराध्यक्ष संतोष भोपळे,केदार पुराणिक, आदर्श भोसले, महिंद्र खटके, अजिंक्य बुरले,शरद पुल्ले, यांच्यासह मनसे पदाधिकारी, नागरीक उपस्थित होते.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!