महात्मा फुले सार्वजनिक वाचनालयात स्वातंत्र्य दिन साजरा

0
महात्मा फुले सार्वजनिक वाचनालयात स्वातंत्र्य दिन साजरा

महात्मा फुले सार्वजनिक वाचनालयात स्वातंत्र्य दिन साजरा

शिरूर अनंतपाळ : तालुक्यातील अजनी (बु.)येथील महात्मा फुले सार्वजनिक वाचनालयात 78 वा.स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा करण्यात आला. श्री मोहनराव कांबळे यांच्या हस्ते राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.तर वाचनालयाचे उपाध्यक्ष श्री बापूराव कांबळे यांच्या हस्ते ध्वजा रोहण करण्यात आले. यावेळी ग्रामपंचायत सदस्य ताम्रध्वज आदाटे, ग्रामपंचायत सदस्य मिलिंद कांबळे, वाचनालयाचे सचिव काशिनाथ बोडके, वामनराव शिंदे, नारायण सूर्यवंशी, माधव कांबळे, बाबु कांबळे, शाहूराज वाघमारे, अशोक कांबळे, भीमराव कांबळे,विश्वनाथ बोडके,अमोल बोडके आनंद बोडके,सौ. सविता बोडके, सौ. पिंका लांडगे, सौ. वैभवी बोडके,गंगाबाई कांबळे,आदी उपस्थित होते.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!