छत्रपती शिवाजी महाराज चौक युवक गणेश मंडळाच्या कार्याध्यक्षपदी बाळासाहेब पाटोदे

0
छत्रपती शिवाजी महाराज चौक युवक गणेश मंडळाच्या कार्याध्यक्षपदी बाळासाहेब पाटोदे

उदगीर (एल. पी.उगीले) उदगीर शहरातील युवा गणेश मंडळातील अग्रेसर आणि विविध सामाजिक उपक्रम राबवणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराज चौक येथील छत्रपती युवक गणेश मंडळाच्या कार्याध्यक्षपदी बाळासाहेब पाटोदे यांची सर्वानुमते निवड करण्यात आली. इतर कार्यकारिणी अशी, अध्यक्षपदी प्रशांत जगताप, कार्याध्यक्षपदी बाळासाहेब पाटोदे, सचिव पदी विशाल पाटील यांची निवड करण्यात आली .
कोशाध्यक्ष पदी दत्ता पाटील,
उपाध्यक्षपदी अंकुश ताटपल्ले, आशिष पाटील ,सहसचिव शंकर मोरे ,
आरती प्रमुख राहुल बिरादार
कार्यवाहक विकास तपशाळे , विपीन जाधव ,कार्यक्रम प्रमुख : प्रा.निवृत्ती तिरकमटे, मिरवणूक प्रमुख धिरज (बंटी )कसबे, विराज पाटील , भागवत पेठे , गौरव पाटील, निवृत्ती तिरकमटे वाढवणा, विजयकुमार चवळे , बिपिन पाटील , रामभाऊ बिरादार , संदीप पाटील, विजय सपाटे, रामराव रावणगावे , भाऊसाहेब जांभळे , अमोल पाटील , पंकज कालानी, पवन ढोबळे , पुंडलिक वाकडे , गोविंद बिरादार , राजकुमार बिरादार , सचिन पाटील दापकेकर, मोहनराव घोगरे , गुणवंत वाडकर , धनराज बिरादार , ज्ञानेश्वर बिरादार , बालाजी नादरगे , कनिष्क शिंदे , सद्दाम बागवान , शुभम पांचाळ , सारंग लोहारे , विक्रम सूर्यवंशी , गणेश धुमाळ , अनिल बेडगे, राहुल आतनूर , सतीश पाटील,विकास बिरादार व इतर युवक यावेळी उपस्थित होते.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!