सिकंदर शेख यांची निवड

0
सिकंदर शेख यांची निवड

उदगीर (एल.पी.उगीले)
राष्ट्रवादी युवक काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या लातूर जिल्हा सरचिटणीस पदी सिकंदर शेख यांची निवड करण्यात आली.

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष महेबुब शेख यांच्या मान्यतेनें राष्ट्रवादी युवक काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या लातूर जिल्हा सरचिटणीस पदी सिकंदर शेख यांची नियुक्ती करण्यात आली.
उदगीर माजी आ.सुधाकर भालेराव, राष्ट्रवादी युवक काँग्रेस जिल्हाध्यक्ष भरत सुर्यंवशी, उदगीर शहर अध्यक्ष अजीम दायमी, युवक शहर अध्यक्ष अजय शेटकार, तालुका अध्यक्ष कृष्णा पाटील इत्यादी मान्यवरांच्या उपस्थितीत नियुक्तीपत्र देण्यात आले. याप्रसंगी राष्ट्रवादी युवक काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते व युवक या वेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते. सिकंदर शेख याच्या निवडीबद्दल मित्र परिवारातुन त्यांचे अभिनंदन होत आहे.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!