स्वराज्य सार्वजनिक गणेश मंडळाची कार्यकारिणी जाहीर

0
स्वराज्य सार्वजनिक गणेश मंडळाची कार्यकारिणी जाहीर

अहमदपूर ( गोविंद काळे ) शहरातील स्वराज्य मित्र मंडळ संचलित स्वराज्य सार्वजनिक गणेश मंडळ 2024 यांची स्वराज्य मित्र मंडळाचे संस्थापक अध्यक्ष संतोष भाऊ मजगे यांच्या अध्यक्षतेखाली व तसेच सर्व मित्र परिवारातील जेष्ठ सदस्याच्या उपस्थित गणेश मंडळाची बैठक पार पडली. सर्व प्रथम श्री गणरायाचे वंदन करून नंतर मंडळाची बैठक सुरू झाली. गेल्या वर्षी मंडळाला तालुक्यातील प्रथम पारितोषिक मिळाल्याबद्दल सर्वप्रथम सर्वांचे अभिनंदन करण्यात आले आता हे मंडळाचे यशस्वी 16 वे वर्ष आसून त्यामधील बैठकीमध्ये दरवर्षीप्रमाणे जी अतिशय भव्य दिव्य अशी मिरवणूक व तसेच सामाजिक, सांस्कृतिक,धार्मिक कार्यक्रम घेण्याचा सर्वांनी मानस केला.व तसेच यावर्षीच्या उत्सवात एक सदस्य एक वृक्ष, रक्तदान शिबिर, व अजून समाजउपयोगी विशेष कार्यक्रम राबवण्यात येईल असे सांगण्यात आले. व नंतर एक मताने मारोती अण्णा हेमनर यांची अध्यक्ष म्हणून निवड करण्यात आली व पुढील कार्यकारणीची सन 2024 गणेशोत्सवासाठी पुढील प्रमाणे कार्यकारणी नियुक्त करण्यात आली . अध्यक्ष: मारोती अण्णा हेमनर..
उपाध्यक्ष: शिवराज चोतवे.
देवा उराडे.
सचिव: महेश जाधव.
सहसचिव: गणेश तोडकर.
कार्याध्यक्ष: बालाजी कानवटे.
कोषाध्यक्ष: राहुल भालेराव.
ऋषी पामुलावर,
आरती प्रमुख: विशाल राठोड, जगदीश कावळे, काडवादे अप्पा
मिरवणूक प्रमुख : सर्व माजी अध्यक्ष यांची निवड करण्यात आली. व मित्र परिवारातील सर्व श्री: विनायक नागरगोजे, नर्सिंग अण्णा पामुलावार, अंगद बालवाड,नितीन गडवे,विलास पाटील , राजु जाधव,रमेश जाधव बाळासाहेब कदम जवळगेकर,आशिष होनराव,आकाश महाजन , सुरेंद्र गिरी, महेश मोरे, विशाल लहाने, बालाजी लुंगारे, प्रशांत स्वामी, नागेश स्वामी, संकेत गिरी ,फयुम शेख, दिपक मजगे,पंकज गंगथडे, गजानन सोमवंशी,सुनील देशमुख,धर्मराज चावरे, धनु बोराडे ,विशाल चापटे,गणेश मुसळे, सुरेश सोनकांबळे, बाळू होनाळे, बालाजी मुसने,संतोष चोपडे, अभिजीत कदम ,सुरज इंद्राळे,रामांना लिंबाळे, परमेश्वर हामने,नामदेव गोरे, साई मुगावे,सुदर्शन हालसे, चंद्रकात जाभाडे. माधव लुंगारे, बालाजी चावरे श्वेत पाटील राहुल गुनाले, सतीश मलशेटे,मनोज खरपडे, दत्ता परांडे ,विशाल भालेराव,शिरीष हेगणे ,पप्पू कावर, रोहित बारोळे, बालाजी तोगरे व समस्त स्वराज्य मित्र परिवार या बैठकीत उपस्थित होते व नंतर नूतन कार्यकारणीचा सत्कार करण्यात आला………

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!