स्वप्निल जाधव यांचा उदगीर मतदार संघात विधानसभेची मोर्चा बांधणी

0
स्वप्निल जाधव यांचा उदगीर मतदार संघात विधानसभेची मोर्चा बांधणी

स्वप्निल जाधव यांचा उदगीर मतदार संघात विधानसभेची मोर्चा बांधणी

लातूर (दयानंद स्वामी) : उदगीर मतदार संघ राखीव असलातरी राजकीय पक्षांकडून इच्छुकांची उमेदवारीसाठी मोठ्या प्रमाणात जोरदार मोर्चेबांधणी सुरू आहे प्रत्येकांना वाटतेय श्रेष्ठीनी माझ्यासाठी उमेदवारीचा विचार करावा इच्छा असते पदाधिकाऱ्यांचे ही रास्त मागणे आहेच
त्यातच अपक्षही उमेदवार या मतदार संघात दंड थोपटून कामाला लागले आहेत.त्यात नवखा व नवतरुण चेहरा उदगीरच्याच मातृभूमीतील जनसेवा म्हटले तरी वावगे ठरणार नाही असे धडाडीचे इच्छुक उमेदवार ज्यांची अल्पावधीतच विविध स्तरांवर ओळख झाली चांगला परिचय झाला ते स्वप्निल आण्णा जाधव यांनी गेल्या अडीच महिन्यांपासून उदगीर मतदार संघात विधानसभेची मोर्चा बांधणीची सुरुवात केली आहे.
स्वप्निल हे नाव अत्यंत सोयीस्कर असून अनेकांचे विकासाचे मुलभूत सुविधा पुरवणीसाठीचे गोरगरीबांचे सेवारूपी काम करण्यासाठी त्यांनी आपण निवडून लढविणारच अशी खुश गाठ बांधली आणि लोकसंपर्क वाढवला सर्व जाती धर्मातील सर्व घटकांपर्यंत त्यांनी संपर्क निर्माण केले असून मतदार संघात संपर्क कार्यालयही सुरूवात केली आहे.
निवडणूका जवळ आल्याने त्यांनी वेळ वाया न घालवता प्रत्येक गावागावात जाऊन घराघरापर्यंत सर्व नागरिकांना शी भेट घेत आहेत.जाधव यांच्या बैठका जनसंवाद संपर्क पाहाता ते लोक चर्चेत चांगलेच आल्याचे ऐकावयास मिळते त्यांच्या उमेदवारीमुळे तरुण युवक वृद्ध महिला या सर्व स्तरातील जेष्ठ स्वप्निल यांचे गावागावात स्वागत करत आहेत.जाधव यांची ठाम भुमिका आहे की आपण उदागिरबाबा व जनतेच्या आशिर्वादावर निवडणूक लढणार तरुण चेहरा धडाडीचे कर्तुत्व अंगी असलेल्याने आपल्या सर्व पदाधिकार्यासह त्यांनी गावागावात स्वप्निल उमेदवार हे नाव पोहचवले हे निश्चित मात्र येणार्या काळात राजकीय घडामोडी काय घडतात ते पुढे कळेल पण जाधव यांचा संपर्क खेड्यापाड्यात पर्यंत पोहचला आहे.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!