महात्मा फुले महाविद्यालयात कै. श्रीराम मुरमुरे यांना श्रद्धांजली

0
महात्मा फुले महाविद्यालयात कै. श्रीराम मुरमुरे यांना श्रद्धांजली

महात्मा फुले महाविद्यालयात कै. श्रीराम मुरमुरे यांना श्रद्धांजली

अहमदपूर (प्रतिनिधी) : येथील महात्मा फुले महाविद्यालयाचे वरिष्ठ लिपिक श्री अजय मुरमुरे यांचे वडील श्रीराम बारकोजी मुरमुरे यांचे वयाच्या 70 व्या वर्षी वृद्धापकाळाने त्यांच्या मुळ गावी सावरगाव ( माळ ) ता. हदगाव जि. नांदेड येथे दुःखद निधन झाले.
याबाबतचे सविस्तर होत असे की, कै. श्रीराम बारकोजी मुरमुरे यांना महात्मा फुले महाविद्यालयात प्राचार्य डॉ वसंत बिरादार पाटील यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आलेल्या शोकसभेत भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. कै. श्रीराम मुरमुरे यांच्या पश्चात त्यांच्या पत्नी गीताबाई, चार मुले माधव ,अजय , संजय व सुनील तसेच चार भाऊ परसराम, बापूराव डॉ. रामचंद्र डॉ. सत्यनारायण यांच्यासह भावजया, सुना, नातवंडे असा मोठा परिवार आहे.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *