ओ.बी.सी.संघर्ष योध्दा प्रा.लक्ष्मण हाके यांच्यावर झालेल्या हल्ल्याचा अहमदपुर येथे निषेध
अहमदपुर (गोविंद काळे) : दि. 30 सप्टेंबर रोजी पुणे येथे ओ.बी.सी.संघर्ष योध्दा प्रा.लक्ष्मणजी हाके यांच्यावर काही समाज कंटकांनी हल्ला केला त्या समाज कंटकावर कायदेशीर कडक कारवाई करावी या मागणीसाठी अहमदपुर तालुक्यातील ओ.बी.सी.समाज बांधवाच्या वतीने निषेध नोंदवून अहमदपूर तहसीलदार यांना निवेदन देण्यात आले यावेळी रेखाताई तरडे.पांडुरंग लोकरे.हनुमंत देवकत्ते.बाळासाहेब होळकर.ज्ञानोबा बडगिरे.गोविद बैकरे.कुलदीप हाके.माणिक नरवटे.राम नरवटे.नाथराव केंद्रे .रामचंद्र चिगळे.संभाजी केंद्रे. अनंतराव होळकर.अॅड सोमनाथ फुले.गणेश मुंढे.संतोष होळकर.परशुराम सुरणर.दत्ता सुरणर.महेश थगणर.हनुमंत थगणर.गोविद नागपुर्णे.प्रफुल ढवळे. मच्छिंद्र काडनगिरे.बालाजी करले.उध्दव हालसे.शेख मोहीत.सतीष फुगणर.तुकाराम लोकरे.ज्ञाणेश्वर बनसोडे.शिवा कोलमवार.नितीन काळे.तसेच आणेक ओ.बी.सी.समाज बांधव उपस्थित होते.