बेनिनाथ शेतकरी उत्पादक कंपनी. लोहारा चौथी वार्षिक सर्वसाधारण सभा संपन्न

0
बेनिनाथ शेतकरी उत्पादक कंपनी. लोहारा चौथी वार्षिक सर्वसाधारण सभा संपन्न

बेनिनाथ शेतकरी उत्पादक कंपनी. लोहारा चौथी वार्षिक सर्वसाधारण सभा संपन्न

उदगीर (प्रतिनिधी) : उदगीर तालुक्यातील मौजे लोहारा येथील बेनिनाथ शेतकरी उत्पादक कंपनीची वार्षिक सर्वसाधारण सभा कंपनी अध्यक्ष हंसराज मोमले याच्या अध्यक्षते खाली बेनिनाथ महाराज मठामध्ये घ्येण्यात आली. या सभेला तालुका कृषी कार्यालय उदगीर.आत्मा विभागाचे व्यवस्थापक नितीन दुरुगकर, अफार्म संस्था पुणेचे प्रभाकर गोस्वामी, यशवंत गायकवाड,गणेश सूर्से,राजू राऊत, कंपनी संचालक पदमाकर मोगले, राम सावंत, आनंद कांबळे, उपाध्यक्ष विजया सावंत,कंपनी कर्मचारी विष्णू मोमले, ऋषिकेश मोमले व सभासद शेतकरी उपस्थीत होते. कंपनी संचालक पद्माकर मोगले यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले, यानंतर गोसावी , यशवंत गायकवाड, गणेश सुर्से, नितीन दुरुगकर यांनी मनोगत व्यक्त केले. शेवटी पद्माकर मोगले यांनी सर्वांचे आभार मानले.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *