शिरूर ताजबंद येथे दुर्गा माता दौड ची सांगता ;वर्ष सातवे

0
शिरूर ताजबंद येथे दुर्गा माता दौड ची सांगता ;वर्ष सातवे

शिरूर ताजबंद येथे दुर्गा माता दौड ची सांगता ;वर्ष सातवे

अहमदपूर (गोविंद काळे) : प्रति वर्षाप्रमाणे याही वर्षी घटस्थापने पासून ते विजयादशमी दसरा पर्यंत दररोज पहाटे ५.००पाच वा.आई तुळजाभवानी माता मंदिर शिरूर ताजबंद ते आई भवानी माता मंदिर भवानवाडी येथे दुर्गा माता दौड चे धारकरी हाति मशाल व भगवा ध्वज घेऊन पायी चालत जातात सतत नऊ दिवस तेथे जाऊन आईची आरती करून प्रसाद दिला जातो व दसरा विजया दशमी दिवशी आई तुळजाभवानी माता व शिवछत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करून सत्यवान भोसले यांच्या हास्ते प्रतिमेचे पूजन करून भव्य मिरवणूक वाजत गाजत निघून भवानवाडी येथे जाते व तेथे प्रवचन ह.भ.प.कैलास महाराज मद्दे लिंगधाळकर यांच्या अमृतवाणीतून तरुणांना वेसनमुक्तीचा व संस्कार शिकवण्याचा उपदेश करण्यात आले व आरती चे यजमान; श्री.एन.टी बिरादार,मा.बबन मल्फेदवार,श्री.महेश बिलापट्टे,यांच्या परिवाराच्यावतीने आरती करण्यात आली व महाप्रसाद भवानवाडी गावकऱ्याच्या वतीने वाटप केला जातो व हजारो च्या संख्येने भावी भक्त मोठ्या प्रमाणत उपस्थित होते; व त्यावेळी कार्यक्रमाची सांगता करण्यात येते….ही संकल्पना सामाजिक कार्यकर्ते शिवानंद तूळशीराम भोसले यांनी गेल्या सात वर्षापासून दुर्गा माता दौड चे आयोजन करतात; यावेळी प्रमुख उपस्थित भाविक भक्त ;माजी राज्यमंत्री विनायकराव पाटील,आर.डी.शेळके, राजाभाऊ खंदाडे,चेअरमन तुळशीराम भोसले माजी सरपंच बालाजी सारोळे,सुरेंद्र पाटील,सत्यवान भोसले, रामप्रसाद जाजू,ज्ञानोबा मंतलवाड,दीनानाथ चामे, शिवचंद्र गुरमे,रमाकांत भातिकरे,प्रकाश वलशे,शिवचंद्र मलफेदवार,विष्णू शेठ जाजू, भगीरथ भुतडा,डॉ.मोरे,औरादे सिद्धेश्वर,पवन जाजू,भानदास कासले,बालाजी जवळगे,उद्धव भोसले,हानमंत बडगीरे, बाबूराव चामे, ज्ञानोबा बिलापट्टे ,विष्णू जाजू ,मच्छिंद्र कांडणगीरे,संजय वाघमारे,रामकिशन खंदारडे,अविनाश राजे,पुंडलिक कांडनगिरे,संगम बापटले,बालाजी शेटकर, रामपूरकर, मोहित सारोळे,अवधूत खेडकर, संतोष जाजू, श्याम सोनटक्के, गंगाधर अन्नमवार,नागेश चामलवाड, प्रवीण बलशेठवार,पवन जाजू, राजगे तुकाराम,नंदकुमार महाके,बाबुराव महाके, दीपक गुजरानी, संजय सोलपुरे, ओमप्रकाश भोसले,राज जवळगे,जयवंत सगर,राहूल वाघमारे,गजानन तेलगाणे,रवी कदम, श्याम वाघमारे,धोंडीबा इरवतनवाढ,नामदेव लोकमवार, नामदेव श्रीमंगले,सुरेश देव जोशी,ओमप्रकाश भातिकरे,प्रणव सारोळे, लिंबाजी कैरवार,गणेश कौरवार,सोमनाथ कांबळे, नागनाथ अन्नमवार,सुधाकर,मंथलवाड माधव पांचाळ,नागेश शिंदे,सुनील कोटलवार,बाळासाहेब राजे,विशाल कापशे,पूजारी मलिकार्जुन कोरे,वामन पाचंगे.व विक्रम भोसले यांनी सर्वांचे आभार मानले.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!