उदगीर येथे राजमाता जिजाऊ जयंती साजरी

0
उदगीर येथे राजमाता जिजाऊ जयंती साजरी

उदगीर येथे राजमाता जिजाऊ जयंती साजरी

उदगीर (एल.पी.उगीले) : येथील छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे राजमाता जिजाऊ यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन करण्यात आले. यावेळी पुष्पाताई जाधव, अनिता जगताप,चारूशिला पाटील, उषा गादगे, सुनीता गरड, अनिता भोसले, माधवी भोसले, शुभांगी आलट, चंचला सर्यवंशी,धनाजी मुळे,विजयकुमार चवळे, गजानन सताळकर,संदीप पाटील, राम बिरादार,कालिदास निटूरे,दिपक पाटील, मनो.र पाटील, सतिश पाटील मानकीकर, शिवाजी पवार,गोविंदराव बिरादार, श्रीधर जाधव, प्रा.शिवाजी देवनाळे, राजेश कदम,नवनाथ फाळके,शंकर देवकर, अनिल कदम, प्रणव राजे, दत्ता कदम, दत्ता चव्हाण,ज्ञानेश्वर पाटील,सुरेश पाटील प्रा.विवेक सुकणे,शिवशंकर पाटील लोहारकर,राजकुमार माने,ओम गांजूरे,पंकज कालानी,सचिन पाटील, गणेश जाधव, नितीन बिरादार,राहूल पाटील,मनोज करेप्पा, प्रेम तोगरगे,अमोल पाटील,आनंद कदम,वैभव वारकर,तानाजी भोसले ,रवि जवळे,बाबासाहेब सुर्यवंशी,महेश माने, सुनिल पाटील, नारायण भोसले, रामदास माळेगावे, अंकुश बामणे, दिनकर बिरादार,विकास बिरादार,देवानंद बिरादार,एकनाथ जाधव,प्रकाश सोमवंशी,ज्ञानेश्वर घोगरे, श्रीनिवास एकुर्केकर संजय काळे, सुग्रीव बिरादार, गणेश जाधव, दिपक बिरादार आदीच्या उपस्थितीत मोठ्या उत्साहात जयंती साजरी करण्यात आली.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!