छत्रपती संभाजी महाराज राज्याभिषेक दिनानिमित्त अभिवादन
उदगीर (एल.पी.उगीले) : छत्रपती संभाजी महाराज राज्याभिषेक दिनाच्या औचित्य साधून उदगीर येथील कार्यकर्त्यांनी छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये त्यांना अभिवादन केले. या प्रसंगी उदगीर शहर पोलीस अधीक्षक अभिषेक शिंदे , व्यंकट रावजी पाटील, चंद्रसेन मोहिते, बिपीन पाटील, धनाजी मुळे,प्रशांत जगताप, नवनाथ गायकवाड, गणेश गायकवाड, गोपाळ पाटील, दीपक पाटील, सतीश पाटील मानकीकर, डी.एस .बिरादार , नारायण भोसले, महेश बिरादार,शंकर मोरे ,गणेश जाधव,दिनेश पाटील, चैतन्य गायकवाड, अंकुश बामणे,महेश मुसळे,राजकुमार पंचडे, कणसे व्ही. एस. , ॲड.भाऊसाहेब जांभळे, गजानन पाटील ,गोविंद बिरादार, अमोल गोटमुखले ,नामदेव भोसले, बाबासाहेब सूर्यवंशी, विक्रम घोगरे, पंकज कालानी,अदनान जादूगार, अशोक माने हाळी, अरविंद मोरे भाकसखेडा, अभिजित पाटील,विजय बिरादार, देवानंद बिरादार, प्रदीप बिरादार, दत्ता पवार, मनोहर जानतीने , व्यंकट मगर,बालाजी भोसले,डॉ.रवी मुळे, पुंडलिक बिरादार,दीपक बिरादार,अमोल घोमाडे ,प्रदुमन बिरादार, अजय फुलारी ,अमोल पाटील, बाळासाहेब पाटील,प्रशांत बिरादार, मिथुन शेळके, पणव ढोबळे,श्रीकांत गोपडे, पद्माकर बिरादार,ईश्वर बिरादार,सदाशिव कानवटे, प्रशांत सूर्यवंशी,दत्ता कारलेवड, बालाजी व्यंकोने, अविनाश पुष्पलवाड ,बस्वराज डांगे ,अशोक कांबळे इत्यादी मावळे व शिवप्रेमी उपस्थित होते.