डॉ. बाबासाहेब आंबेडकर प्राथमिक शाळेत भूगोल दिन साजरा

0
डॉ. बाबासाहेब आंबेडकर प्राथमिक शाळेत भूगोल दिन साजरा

डॉ. बाबासाहेब आंबेडकर प्राथमिक शाळेत भूगोल दिन साजरा

उदगीर (एल.पी.उगीले) : डॉ. बाबासाहेब आंबेडकर निवासी प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक उमेश नादरगे यांच्या अध्यक्षतेखाली भूगोल दिन साजरा झाला. महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती शाखा उदगीरचे उपाध्यक्ष विश्वनाथ मुडपे यांनी भूगोल पृथ्वीची रचना, आकार, विषुववृत्त, मकरवृत्त, कर्कवृताची माहिती दिली. दक्षिण गोलार्धात 14 जानेवारीला सूर्य मकर राशीत प्रवेश करतो. ह्या दिवशी आपल्या देशात मकर संक्रात साजरी होते. 14 च्या नंतर सूर्याचे उत्तरायण चालू होते. दिवस हळूहळू मोठा होतो. भूगोल आणि खगोलचा परस्पर संबंध आहे. इत्यादी माहिती दिली. लक्ष्मण गायकवाड यांनी सूत्रसंचालन केले. अमोल कांबळे यांनी आभार प्रदर्शन केले.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!