पतंजली योग समितीच्या वतीने प्रजासत्ताक दिन साजरा
पतंजली योग समितीच्या वतीने प्रजासत्ताक दिन साजरा
उदगीर (एल.पी.उगीले) : पतंजली योग समितीच्या विद्यमाने पतंजली कार्यालय दुर्गा ऑर्केड येथे प्रजासत्ताक दिना निमित्य ध्वजारोहण करण्यात आले. याप्रसंगी ज्येष्ठ नागरिक संघाचे अनिल पत्तेवार सावकार यांचे हस्ते झेंडावंदन करण्यात आले. यावेळी उमाकांत अंबेसंगे , धनराज बिरादार, सुरेंद्र अकनगिरे, सुभाष आईनीले , महालिंग मठपती, दिपक बलसुरकर, शिवकुमार शिरगिरे, मीनाक्षीताई स्वामी, सुमती भातंबरे, प्रा.श्रीराम चामले ,चव्हाण प्रतापसिंह यांच्यासह अनेक मंडळी उपस्थित होते.
