जानकी महाविद्यालय, अहमदपूर येथे ७६ वा प्रजासत्ताक दिन साजरा करण्यात आला
जानकी महाविद्यालय, अहमदपूर येथे ७६ वा प्रजासत्ताक दिन साजरा करण्यात आला
अहमदपूर (गोविंद काळे) : दि २६ जानेवारी २०२५ रोजी जानकी महाविद्यालयात ७६ वा प्रजासत्ताक दिन साजरा करण्यात आला. यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष संस्थेचे अध्यक्ष प्रदीप खोमणे कार्याक्रमाचे पमुख पाहुणे म्हणून बालाजी नामदेवराव शिंदे सर (सेवानिवत्त केंद्रप्रमुख जिल्हा परिषद अहमदपूर) पवार शिवाजी नामदेवराव (माजी शिक्षक विस्ताराधिकारी लातूर यांच्या हस्ते महात्मा गांधी व डॉ. बाबसाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले नंतर माजी केंद्रप्रमुख बालाजी शिंदे सर यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. या कार्यक्रमानिमित्त महाविद्यालयात भाषण, देशभक्तीपर गीत गायन अश्या विविध स्पर्धा घेण्यात आल्या प्रमुख पाहुण्याच्या असते हस्ते बक्षीस वितरण करण्यात आले. प्रजासत्ताक प्रजासत्ताक दिन कार्यक्रमास उपस्थित प्रमुख प्रमुख पाहुण्यांनी विद्यार्थ्यांस मार्गदर्शन केले. या कार्यक्रमाचे सूत्र-संचालन प्रा.दीक्षा लामतुरे यांनी केले तर कार्यक्रमाला उपस्थित मान्यवरांचे आभार विद्यासागर धूळगुंडे यांनी मानले. या कार्यक्रमास उपस्तीत संस्थेचे उपाध्क्ष्य शीतल प्रदीप खोमणे , प्रा.अजय स्वामी, प्रा.देशमुख जोहरा, प्रा.आकांक्षा जगताप, प्रा.वैष्णवी आगलावे, प्रा.गिरी प्रदीप ,सुचिता हारे,गोपाल म्हेत्रे, पांडूरंग रुद्रवाड, कांबळे रोहित, उद्धव बेंबडे ,उमादेवी गायकवाड , प्रसाद सूर्यवंशी, प्रसाद गुंडरे,वामन मुरकुटे, सलीम पठाण, आदी कार्यालयीन कर्मचाऱ्यांसोबतच विद्यार्थी व पालकांची उपस्थिती होती.
