रंगकर्मी प्रतिष्ठानचे राज्यस्तरीय पुरस्कार जाहीर

0
रंगकर्मी प्रतिष्ठानचे राज्यस्तरीय पुरस्कार जाहीर

रंगकर्मी प्रतिष्ठानचे राज्यस्तरीय पुरस्कार जाहीर

पुरस्काराचे नववे वर्ष ,भव्य सोहळ्यात होणार सन्मान

उदगीर (एल.पी.उगीले) रंगकर्मी साहित्य कला क्रीडा प्रतिष्ठानच्या वतीने प्रदान केले जाणारे राज्यस्तरीय पुरस्कार जाहीर झाल आहेत. मागील नऊ वर्षापासून सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक, कला, पर्यावरण, आरोग्य, कृषी क्षेत्रातील उत्कृष्ट कार्य व भरीव कार्य करणाऱ्या व्यक्तींना हा पुरस्कार दिला जातो. रंगकर्मी प्रतिष्ठानचे अध्यक्ष प्रा. बिभीषण मद्देवाड, सचिव ज्योती मद्देवाड यांनी पुरस्कार जाहीर केले आहेत.पुरस्काराचे वितरण शनिवार ८ फेब्रुवारी २०२५ रोजी शिवाजी महाविद्यालय, उदगीर येथे सांय ४ वाजता मान्पवरांच्सा हस्ते समारंभात पुरस्काराचे वितरण केले जाणार आहे

कलाक्षेत्रातील कार्याबद्दल फाॅरेनची पाटलीन चित्रपटाचे दिग्दर्शक प्रदीप घोणसीकर मुंबई, शामराव खंडेराव निघाले हैद्राबादला एकपातरीकार, राजकुमार पाटील चिघळीकर उदगीर , गायक गीतकार किडीले सोमनाथ निवृत्ती, शि. अनंतपाळ , कला शिक्षक चंद्रदीप नादरगे उदगीर , मुंबई विद्यापीठाचे लोककला विभागाचे डॉ. शिवाजी वाघमारे मुंबई ,मोहन तेलंगे अहमदपूर , चित्रकार सुनिता पाटील धुळे, आरोग्य क्षेत्रातील कार्याबद्दल , रामराव एकंबेकर उदगीर,संजय सोनार जळगाव,शैक्षणिक क्षेत्र ,प्राचार्य एच.बी. विधाते आष्टी, प्रा. सिद्धेश्वर पटणे, विरभद्र घाळे, उदगीर,भारती भगत पुणे ,अरुणा कांदे लातूर,बळवंत राठोड हिंगोली,डॉ. श्रध्दा पाटील उदगीर, अनिता शानेवाड उदगीर,
डॉ. शशिकांत पुरी बीड,विवेक कुलकर्णी जालना ,किरण वाळके पुणे,मारोती गंगासागरे नांदेड, सुनिता कदम नांदेड,डॉ. विठ्ठल गोरे उदगीर,
साहित्य क्षेत्रातील पुरस्कार
डॉ. सोमनाथ कदम कणकवली,प्रा. चंद्रशेखर कळसे जळकोट,शिवराज होके माजलगाव,रंजना सानप ,सातारा
पर्यावरण क्षेत्रातील पुरस्कार
मंगल कचरू सांगळे ,प्रियंका केदार सातारा,सामाजिकळ कार्यासाठी , सतिश पाटील माणकीकर यांना सन्मानित करण्यात येणार आहे.सर्व पुरस्कारार्थीचे रंगकर्मी प्रतिष्ठानच्या पदाधिकार्‍यांनी अभिनंदन केले आहे.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!