रंगकर्मी प्रतिष्ठानच्या कार्याचा मराठी पत्रकार परिषदेच्या वतीने गौरव

0
रंगकर्मी प्रतिष्ठानच्या कार्याचा मराठी पत्रकार परिषदेच्या वतीने गौरव

रंगकर्मी प्रतिष्ठानच्या कार्याचा मराठी पत्रकार परिषदेच्या वतीने गौरव

उदगीर (एल.पी.उगीले) : येथील रंगकर्मी साहित्य, कला, क्रीडा प्रतिष्ठानच्या उत्कृष्ट कार्याबद्दल पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. मराठी पत्रकार परिषद मुंबई यांच्या वतीने परभणी सेलू येथे झालेल्या कार्यक्रमात रंगकर्मी साहित्य कला क्रीडा प्रतिष्ठानने सामाजिक, शैक्षणिक, साहित्य ,कला,सांस्कृतिक ,आरोग्य क्षेत्रातील केलेल्या उत्कृष्ट कार्याबद्दल मराठी पत्रकार परिषदेचे विश्वस्त एस.एम. देशमुख , लोकमत १८ चे वृत्तनिवेदक विशाल परदेशी यांच्या हस्ते पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. यावेळी रंगकर्मी साहित्य कला क्रीडा प्रतिष्ठानचे अध्यक्ष बिभिषण मद्देवाड, उपाध्यक्ष सिद्धार्थ सुर्यवंशी, सचिन शिवशेट्टे , नागनाथ गुट्टे, सुनील हावा, अर्जुन जाधव, श्रीनिवास सोनी , व्ही. एस. कुलकर्णी आदींनी हा पुरस्कार स्विकारला.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!