ऊद्धव ईप्पर अध्यक्ष. डॉ अतुल खडके उपाध्यक्ष. तर महिला प्रमुख संगीता खंडागळे
ऊद्धव ईप्पर अध्यक्ष. डॉ अतुल खडके उपाध्यक्ष. तर महिला प्रमुख संगीता खंडागळे
अहमदपूर (गोविंद काळे) : येथील अंधश्रद्धा निर्मूलन समिती ता शाखेची स्थापना करण्यात आली असून अध्यक्षपदी उद्धव ज्ञानोबा ईप्पर तर उपाध्यक्ष म्हणून डॉ.अतुल बाजीराव खडके यांची निवड करण्यात आली आहे.
शहरातील शासकीय विश्रामगृहात अंधश्रद्धा निर्मूलन समिती कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत या कार्यकारणीची निवड करण्यात आली असून इतर पदाधिकारी खालील प्रमाणे आहेत.
प्रधान सचिव प्रा.रत्नाकर वसंतराव नळेगावकर, कार्याध्यक्ष मेघराज संदिपान गायकवाड, महिला आघाडी प्रमुख संगीता महेंद्र खंडागळे, कामाक्षी पवार, शोभा घोडके तर सदस्य म्हणून डाॅ.प्रमोद वट्टमवार,मोहसिन बायजीद, डाॅ.सतीश ससाणे, अजहर बागवान,शेषेराव ससाणे, राम तत्तापुरे, डाॅ.बाशीदखान पठाण, चंद्रशेखर भालेराव, डाॅ.बालाजी कारामुंगीकर, गोपाळ पटेल,गणेश सूर्यवंशी, डॉ.उमाकांत चलवदे, ॲड.एन.एन.देमगुंडे, वर्षा माळी,डॉ ललीता किनगावकर,सुरेखा उपरवाड,आशा रोडगे, वैशाली कदम,पूजा गायकवाड,डॉ.पूनम केंद्रे,अंजली वाघम्बर, सुप्रिया पांढरे,सुमित्रा चव्हाण,रंजना मुंढे तांबोळी यास्मीन यांची निवड करण्यात आली आहे .अंधश्रद्धा निर्मूलन समिती शाखेचे मार्गदर्शक म्हणून डॉ.चंद्रकांत उगिले, डॉ बाळासाहेब नागरगोजे. डॉ धीरज देशमुख, डॉ नारायण कांबळे, प्रा गोविंद शेळके, मोहीब कादरी,ज्ञानोबा भोसले. यांची निवड करण्यात आली आहे.
