त्यागमुर्ती माता रमाबाई आंबेडकर यांची जयंती उत्साहात साजरी

0
त्यागमुर्ती माता रमाबाई आंबेडकर यांची जयंती उत्साहात साजरी

त्यागमुर्ती माता रमाबाई आंबेडकर यांची जयंती उत्साहात साजरी

उदगीर (एल.पी.उगीले) : माता रमाई यांच्या १२७ व्या जयंतीनिमित्त डाॅ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याजवळ अभिवादन कार्यक्रम घेण्यात आला. यावेळी माता रमाई यांच्या प्रतिमेस पुष्पाने, दिपाने विद्यासागर डोरनाळीकर यांच्या हस्ते पूजन करण्यात आले.
भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पत्नी माता रमाई यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी बाबासाहेब सूर्यवंशी, विद्यासागर डोरनाळीकर, सतीश पाटील मानकीकर, संभाजी ब्रिगेडचे राजकुमार माने, बापूसाहेब कांबळे, सुनील पकोळे, शरद कांबळे, बालाजी गायकवाड, धर्मा गायकवाड, दशरथ वाघमारे, धीरज वाघमारे, संदीप गायकवाड, दिलीप झापड, संदीप गायकवाड, अर्जुन कांबळे, कनिष्ठ शिंदे, श्रीनिवासी एकुर्केकर, सोनू जाधव, शिवा जाधव ,सुभाष जाटव, कमल जाटव,राजेश जाटव, विश्वंभर जाटव, मनीष जाटव,सूरज जाटव, विजय जाटव, कृष्णा जाटव, कन्हैया जाटव, गोडप जाटव आदींसह समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!